ashish gupta

...अन् अधिकारी नमाज पठण करु लागला, धर्मांतर पाहून पत्नीला धक्का; संसार वाऱ्यावर सोडून केलं दुसरं लग्न

उत्तर प्रदेशात एका हिंदू अधिकाऱ्याच्या धर्मांतरणामुळे खळबळ उडाली आहे. नायब तहसीलदार आशिष गुप्ता यांचं धर्मांतर करत निकाह केल्याप्रकरणी पोलिसांनी तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. 

 

Dec 29, 2023, 12:17 PM IST