ashish shelar

समुद्रात बुडणाऱ्या तरुणींना वाचवणाऱ्या रमेश यांच्या कुटुंबाला मदतीचे आश्वासन

वांद्रे बॅन्डस्टँड येथे समुद्रात बुडालेल्या तिन मुलींना वाचविण्यासाठी आपला जीव धोक्यात घालून समुद्रात उडी घेणारे रमेश वाळुंज त्यांच्या कुटूंबीयांची मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांनी भेट घेत सांत्वन केलं. 

Jan 11, 2016, 08:47 AM IST

पाडगावकरांचं निधन : आशिष शेलार यांची प्रतिक्रिया

आशिष शेलार यांची प्रतिक्रिया

Dec 30, 2015, 02:05 PM IST

डान्स बार बंद करण्याची सरकारची इच्छा नाही- मलिक

डान्स बार बंद करण्याची सरकारची इच्छा नाही- मलिक

Nov 27, 2015, 10:43 AM IST

राहुल शेवाळेंचं शेलारांना थेट आवाहन

राहुल शेवाळेंचं शेलारांना थेट आवाहन

Sep 23, 2015, 09:39 AM IST

दुष्काळामुळं आव्हाडांची 'संघर्ष' दहीहंडी रद्द, आव्हाड नौटंकीबाज, शेलारांची टीका

जितेंद्र आव्हाड यांच्या संघर्ष मंडळाची हंडी यंदा दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली. दरवर्षी ठाण्यात संघर्षची दहीहंडी मोठ्या जल्लोषात साजरी केली जाते. पण यंदा राज्यात अभूतपूर्व दुष्काळाची स्थिती आहे. त्यामुळे पाण्याचा अपव्यय टाळावा यासाठी आव्हाडांनी दहीहंडी उत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतलाय.

Aug 20, 2015, 05:59 PM IST

आशिष शेलार यांच्या घरासमोर काँग्रेस कार्यकर्त्यांचं आंदोलन

आशिष शेलार यांच्या घरासमोर काँग्रेस कार्यकर्त्यांचं आंदोलन 

Aug 5, 2015, 04:54 PM IST

सलमानचा जामीन रद्द करा - आशीष शेलार

मुंबई बॉम्ब स्फोटांचा सूत्रधार याकूब मेमन यांच्याबद्दल पुळका आलेल्या अभिनेता सलमान खान आता अडचणीत येताना दिसतो आहे. सलमान खान याला कायद्याविषयी आदर नाही, त्यामुळे या देशाच्या सर्वोच्च न्यायव्यवस्था ज्याला मान्य नाही, अशा व्यक्तीला 2002 च्या हिट अँड रन केसमध्ये दिलेला जामीन रद्द करावा अशी मागणी मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार यांनी राज्यपाल विद्यासागर राव यांच्याकडे केली. 

Jul 26, 2015, 04:26 PM IST

कोस्टल रोडसाठी भाजपनं मानले पंतप्रधान - मुख्यमंत्र्यांचे आभार

कोस्टल रोडसाठी भाजपनं मानले पंतप्रधान - मुख्यमंत्र्यांचे आभार

Jun 10, 2015, 04:55 PM IST