ashish shelar

Ashish Shelar : जितेंद्र आव्हाड राजीनाम्याचा केवळ कांगावा करत आहेत - आशिष शेलार

Jitendra Awhad Resignation : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड हे केवळ राजीनाम्याचा कांगावा करत आहेत. (Maharashtra Politics), असा हल्लाबोल भाजपचे नेते आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केला आहे.  

Nov 14, 2022, 10:34 AM IST

शेतकऱ्याना लुटून हाच पैसा राजकारणात वापरला जातो; राजू शेट्टी यांचा गंभीर आरोप

 सरकार शेतकऱ्यांप्रती विरोधकांप्रमाणे वागतेय असा घणाघात राजू शेट्टी यांनी केला आहे. 

Nov 7, 2022, 05:50 PM IST