ashish shelar

'राईट टू म्युनिसिपल सर्व्हिस', 'स्टॅम्प पेपर'वर भाजपचा जाहिरनामा

भाजपनं मुंबई महापालिकेसाठी जाहीरनामा प्रकाशित केलाय. यंदा हा जाहीरनामा 'स्टॅम्प पेपर'च्या रुपात जनतेसमोर आणलाय.

Feb 7, 2017, 02:18 PM IST

'शिवसेना-काँग्रेसमध्ये मॅच फिक्सिंग'

मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेना आणि काँग्रेसनं 42 प्रभागांमध्ये मॅच फिक्सिंग केलं आहे, असा आरोप मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी केला आहे. शिवसेना-काँग्रेसनं भाजपला टक्कर देण्यासाठी मॅच फिक्सिंग केल्याचं आशिष शेलार म्हणाले आहेत.

Feb 5, 2017, 07:53 PM IST

राज ठाकरेंच्या 'फेकू' आरोपांवर भाजप चवताळले...

 मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर फेकू आरोप केले यावर भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी चांगला समाचार घेतला आहे. 

Feb 2, 2017, 06:30 PM IST

आशिष शेलार यांचा पुन्हा पारदर्शकतेवरून डिवचण्याचा प्रयत्न

 अर्थ मंत्रालयाने काल प्रसिद्ध केलेल्या आर्थिक पाहाणी अहवालात मुंबई महापालिका पारदर्शक कारभारात देशात पहिल्या क्रमांकावर असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. यावरून शिवसेनेनं स्थायी समितीत अर्थमंत्री अरूण जेटलींच्या अभिनंदनाचा ठराव मांडला.  यावर भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. 

Feb 1, 2017, 06:26 PM IST

ब्रेक अपनंतर युतीत महाभारत, शेलारांकडून सेनेची कौरवांशी तुलना

ब्रेक अपनंतर युतीत महाभारत, शेलारांकडून सेनेची कौरवांशी तुलना 

Jan 28, 2017, 10:10 PM IST

ब्रेक अपनंतर युतीत महाभारत, शेलारांकडून सेनेची कौरवांशी तुलना

युतीमध्ये ब्रेक अप झाल्यानंतरचे पडसाद भाजपच्या संकल्प मेळाव्यामध्ये उमटले.

Jan 28, 2017, 08:09 PM IST

'युतीचा निर्णय आता मुख्यमंत्री आणि दानवे घेणार'

मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेनेसोबत युती करायची का नाही याबाबतची बैठक संपली आहे. 

Jan 22, 2017, 07:43 PM IST

मुंबईसाठी भाजपची 512 उमेदवारांची यादी तयार

मुंबईसाठी भाजपची 512 उमेदवारांची यादी तयार

Jan 21, 2017, 04:01 PM IST

'उद्धव ठाकरे, आशिष शेलार यांच्या घोषणा खोट्या'

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजप आमदार आशिष शेलार यांच्या घोषणा खोट्या असल्याचा आरोप मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी केला आहे. 

Jan 20, 2017, 09:15 AM IST

'मालमत्ता कर माफीची मागणी आमचीच'

मुंबई महापालिकेतल्या जागावाटपावरून आधीच युतीमध्ये घमासान सुरू आहे.

Jan 19, 2017, 06:39 PM IST

भाजपचे आशिष शेलारांवर भ्रष्टाचाराचे आरोप, ४० कोटीं भूखंड बिल्डरच्या घशात

राष्ट्रवादीचे प्रवक्त नवाब मलिक यांनी मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलारांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीला शेलार काय उत्तर देतात याकडे लक्ष लागले आहे.

Jan 12, 2017, 05:22 PM IST