ashok chavan

मुस्लिम आरक्षण रद्द : विरोधक आक्रमक, अधिवेशनात जाब विचारणार!

राज्य सरकारने मुस्लिम आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेतल्यावर आता विरोधक आक्रमक झालेत. सरकारच्या या निर्णयावरून काँग्रेस आणि भाजप यांच्यात चांगलीच जुंपणार आहे. येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुस्लिम आरक्षणाचा विषय लावून धरू, सरकारला फेरविचार करण्यास भाग पाडू, अशी घोषणा काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केलीय. 

Mar 5, 2015, 05:46 PM IST

आदर्श घोटाळ्यातून अशोक चव्हाणांचं नाव वगळण्यास हायकोर्टाचा नकार

आदर्श घोटाळ्यामुळं गोत्यात आलेले काँग्रेसचे खासदार अशोक चव्हाण यांना मंगळवारी मुंबई हायकोर्टानं जोरदार दणका दिला आहे. चव्हाण यांचं नाव आदर्श घोटाळ्यातील आरोपींमधून वगळण्यास हायकोर्टानं नकार दिल्यानं चव्हाण यांना आदर्श घोटाळा महागात पडण्याची चिन्हं आहेत. 

Nov 19, 2014, 12:14 PM IST

पेड न्यूज प्रकरण अशोक चव्हाणांना कोर्टाचा दणका

माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे खासदार अशोक चव्हाण यांना आणखी अडचणींचा सामना करावा लागणार आहे, असं चित्र आहे. 

Oct 1, 2014, 06:02 PM IST

अशोक चव्हाणांचे कट्टर विरोधक चिखलीकर शिवसेनेत

नांदेडमध्ये अशोक चव्हाणांचे कट्टर विरोधक असलेल्या प्रताप चिखलीकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरेंनी शिवबंधन धागा बांधून चिखलीकर शिवसेनेत आल्याची अधिकृत घोषणा केली. 

Aug 19, 2014, 10:11 PM IST

महाराष्ट्र सदन गैरसोयींवर मार्ग काढा - अशोक चव्हाण

शिवसेना खासदारांनी केलेला प्रकास निषेधार्ह असला तरी महाराष्ट्र सदनातल्या गैरसोयींवर मार्ग काढयलाच हवा अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे खासदार अशोक चव्हाण यांनी दिलीय. 

Jul 23, 2014, 03:48 PM IST

पेड न्यूज प्रकरणी अशोक चव्हाणांना दणका

पेड न्यूज प्रकरणी माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे खासदार अशोक चव्हाण यांना निव़डणूक आयोगाने दणका दिलाय.

Jul 13, 2014, 06:49 PM IST

पेडन्यूज, अशोक चव्हाण हाजीर हो!

पेडन्यूज प्रकरणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना केंद्रीय निवडणूक आयोगाने नोटीस जारी केलीय. त्यानुसार येत्या 23 मे रोजी दिल्लीत सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेत.

May 13, 2014, 02:23 PM IST