Vastu Tips : अशोकाचे झाड घरी असण्याचे 'हे' मोठे फायदे
Ashoka Tree and Vastu Benefits : अशोक हा अत्यंत पवित्र वृक्ष मानला जातो. त्याची पाने पूजेत वापरली जातात. शोक वृक्षाचे अनेक फायदे आहेत. आपले दु:ख दूर होण्यास मदत होते. तसेच घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते. घराच्या अंगणात, बागेत, व्हरांड्यावर किंवा उंबरठ्यावर अशोकाचे रोप लावल्यास ते शुभ असते, हे झाड आपल्या घराच्या आजूबाजूला लावले तरी दुःख आणि दारिद्र्य येत नाही. अशोकामुळे मानसिक तणावही दूर होतो पण लक्षात ठेवा अशोकाची रोपे घरामध्ये लावू नयेत.
Jun 20, 2023, 02:22 PM ISTअशोकाचं पानांचं धार्मिक महत्त्व, नव्या वर्षात करा 'हे' उपाय राहील सुख-शांती
जाणून घ्या, अशोकाच्या झाडाच्या पानांनी तुमच्या घरात कशी सुख-शांती राहिल जाणून घ्या
Dec 15, 2022, 06:20 PM IST