ashwairya rai bachchan

PHOTO: कसं असतं सेलिब्रिटींच्या शाळेतील स्नेहसंमेलन? शाहरुखच्या मुलासह बिग बींच्या नातीनं वेधलं लक्ष

Dhirubai Ambani School Annual Function: शाहरुख खान, त्याची पत्नी गौरी खान आणि मुलगी सुहाना खान धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनात उपस्थित होते. या इव्हेंटमध्ये त्यानी त्याच्या धाकट्या मुलाला म्हणजेचं अबराम खानला चिअर केले. याच इव्हेंटमध्ये ऐश्वर्या राय बच्चन, अभिषेक बच्चन, आणि अमिताभ बच्चनही दिसले, जे त्यांची मुलगी आराध्याला प्रोत्साहन देण्यासाठी आले होते.  

 

Dec 20, 2024, 01:24 PM IST

''मैं बहरी नहीं हूं', जया बच्चन पुन्हा एकदा पापाराझींवर संतापल्या..व्हिडीओ व्हायरल

Jaya Bachchan Viral Video: जया बच्चननं पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आल्या आहेत. जया बच्चन या पापाराझींवर अशा प्रकारे ओरडल्या की नेटकऱ्यांनी त्यांना रेखा का आवडतात याचे कारण सांगितले आहे.  

Jul 26, 2023, 01:28 PM IST

Amitabh Bachchan : फक्त 75 रुपयात अमिताभ बच्चन झाले करोडपती, जाणून घ्या कसे?

Amitabh Bachchan Share Market Investment : बॉलिवूड (Bollywood) मेगास्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी एका छोट्या कंपनीच्या शेअर्सवर (shares) गुंतवणूक करुन मालामाल झाले आहेत. 

Dec 6, 2022, 09:32 AM IST