asia cup 2022

भारतीय महिलांचा पुन्हा 'टॉप' गिअर, बांगलादेशचा 59 धावांनी पराभव

पाकिस्तानकडून पराभव झाल्यानंतर भारतीय महिलांनी बांगलादेशचा केला पराभव 

Oct 8, 2022, 05:24 PM IST

India vs Pakistan : पाकिस्तानचा टीम इंडियावर 13 धावांनी विजय

पाकिस्तान महिला क्रिकेट टीमने (Pakistan)टीम इंडियावर 13 धावांनी विजय मिळवला आहे.

Oct 7, 2022, 05:34 PM IST

T20 World Cup नंतर Team India तून 'हा' खेळाडू घेणार निवृत्ती!

Team India:  टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघात 37 वर्षीय खेळाडूचा समावेश आहे. या खेळाडूचा हा शेवटचा टी-२० विश्वचषक ठरू शकतो. हा खेळाडू त्यांच्या फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहेत.

Oct 1, 2022, 12:54 PM IST

Asia Cup 2022: MS Dhoni बनला पाकिस्तानच्या पराभवाचे सर्वात मोठे कारण, कसं ते जाणून घ्या...

Asia Cup 2022: आशिया कप 2022 च्या फायनलमध्ये विजय मिळवल्यानंतर श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाकाने मोठा खुलासा केला आहे. या मोठ्या विजयामागे धोनीच्या कर्णधार टीम चेन्नई सुपर किंग्जचा हात असल्याचे त्याने सांगितले. 

Sep 13, 2022, 08:50 AM IST

फायनलमध्ये पाकिस्तान हरल्यावर विराट, रोहितने 'हृदयी वसंत फुलताना...' गाण्यावर धरला ताल?,Video व्हायरल

आशिया कपमध्ये फायनलमध्ये पाकिस्तानच्या पराभवानंतर सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

Sep 12, 2022, 02:42 PM IST

"Asia Cup स्पर्धेतील पराभवासाठी मी जबाबदार", पाकिस्तानी क्रिकेटपटूनं मागितली माफी

शादाब खाननं आपली चूक कबुल केली असून पराभवाची जबाबदारी स्वीकारली आहे.

Sep 12, 2022, 01:51 PM IST

Asia Cup विजेत्या श्रीलंका आणि उपविजेत्या पाकिस्तानला किती बक्षीस रक्कम मिळाली? जाणून घ्या

सहाव्यांदा Asia Cup वर नाव कोरणाऱ्या श्रीलंकेला मिळाले इतके कोटी, तर पाकिस्तानच्या खात्यात इतकी रक्कम जमा 

Sep 12, 2022, 01:43 PM IST

SL vs PAK: दुबईमध्ये भारतीय फॅन्ससोबत गैरवर्तन, VIDEO आला समोर

आशिया कपच्या फायनल सामन्यात भारतीय फॅन्ससोबत गैरवर्तन, VIDEO पाहिलात का तुम्ही? 

Sep 12, 2022, 01:12 PM IST

Asia Cup स्पर्धेत श्रीलंकेची बाजी, Gautam Gambhir च्या कृतीने जल्लोष; पाहा Video

भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरच्या कृतीने श्रीलंकन प्रेक्षकांची मनं जिंकली.

Sep 12, 2022, 12:26 PM IST

Asia Cup 2022 : एशिया चॅम्पियन ठरली श्रीलंका, पाकिस्तानवर 23 धावांनी विजय

आशिया कपच्या फायनलमध्ये सांघिक कामगिरीच्या जोरावर श्रीलंकेने पाकिस्तानचा केला पराभव

Sep 11, 2022, 11:26 PM IST

परंपरा प्रतिष्ठा अनुशासन! पाकिस्तानी खेळाडूंकडून पुन्हा कॅच ड्रॉप, श्रीलंकेला 6 रन्सचा बोनस

पाकिस्तानने आपल्या खराब फिल्डिंगचं प्रदर्शन आशिया कपच्या फायनलमध्येही कायम ठेवलं.

Sep 11, 2022, 11:12 PM IST

T20 World Cup: रविंद्र जडेजाच्या जागी टीम इंडियात कोण? 'या' तीन खेळाडूंची नावं आघाडीवर

टी20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघात कोणाला संधी मिळणार? निवड समितीसमोर आव्हान

Sep 11, 2022, 08:54 PM IST

"आशिया कप जिंकण्यासाठी आहे, प्रयोगासाठी नाही", दिग्गज खेळाडूने राहुल-द्रविडला घेतलं फैलावर!

भारताच्या या माजी दिग्गज खेळाडूने रोहित-द्रविडवर साधला निशाणा

Sep 11, 2022, 08:17 PM IST

Asia Cup 2022 : फायनलआधी स्पॉट फिक्सिंगमधल्या खेळाडूनं गुपित केलं उघड,"पाकिस्तान संघ..."

पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि स्पॉट फिक्सिंगमध्ये सापडलेल्या खेळाडूने Asia Cup final आधी मोठं वक्तव्य

Sep 11, 2022, 02:03 PM IST

Mohammad Rizwan: पाकिस्तानी क्रिकेटपटूमध्ये 'या' भारतीय खेळाडूची दहशत, मोहम्मद रिजवाननं केला खुलासा

पाकिस्तानचा आक्रमक फलंदाज मोहम्मद रिजनवानने धक्कादायक खुलासा केला आहे. पाकिस्तानचे खेळाडूंमध्ये आजही एका भारतीय खेळाडूची दहशत कायम आहे. 

Sep 11, 2022, 01:30 PM IST