asia cup 2022

Asia Cup 2022 : Virat Kohli चे कमबॅक, झळकावलं दमदार शतक

विराट कोहलीने दमदार शतकासह कमबॅक केलं आहे. त्याने आपल्या करिअरमधलं पहिलं टी20 शकत ( Virat kohli first T20 Century) झळकावलं आहे.

Sep 8, 2022, 09:04 PM IST

Asia cup 2022 : भारत-अफगाणिस्तान सामन्यापूर्वी धक्कादायक बातमी, दुबई स्टेडियमजवळ लागली आग

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामना संध्याकाळी 7.30 पासून खेळवला जाणार आहे

Sep 8, 2022, 07:12 PM IST

"गायीचं शेण खावं लागेल", या ट्वीटवर अमित मिश्राने पाकिस्तानी अभिनेत्रीलं दिलं असं उत्तर

आशिया कप 2022 स्पर्धेतून भारताचं आव्हान संपुष्टात आलं असलं तरी सोशल मीडियावर दोन्ही देशांचे चाहते एकमेकांवर टीका करण्याची संधी सोडत नाही.

Sep 8, 2022, 05:58 PM IST

टीम इंडियातला 'हा' खेळाडू सर्वात चिंगूस, शिखर धवनने सांगितलं त्याचं नाव

पैसे द्यायची वेळ आली की हा खेळाडू होतो गायब, तर हा खेळाडू सर्वात आळशी

 

Sep 8, 2022, 05:28 PM IST

Asia Cup 2022: पाकिस्तानच्या विजयाचं असं सेलिब्रेशन, 2 जणांचा गोळी लागून मृत्यू

Pak vs Afg : पाकिस्तानच्या विजयानंतर सेलिब्रेशन सुरु असताना दोन जणांचा मृत्यू झाला आहे.

Sep 8, 2022, 05:04 PM IST

भारताच्या आशेवर पाकिस्तानच्या नसीम शहानचं विरजण, अंतिम 2 षटकात असा रंगला थरार!

नसीम शहाने केला भारताच्या स्वप्नांचा चुराडा!

Sep 8, 2022, 10:46 AM IST

Asia Cup 2022 : पराभवानंतर अफगाणिस्तानच्या चाहत्यांना राग अनावर; पाकिस्तानच्या चाहत्यांना धुतलं

या पराभवानंतर अफगाणिस्तानच्या चाहत्यांनी पाकिस्तानच्या चाहत्यांनाही मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली.

Sep 8, 2022, 09:52 AM IST

T20 वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर कर्णधार Rohit Sharma टीम इंडियामध्ये करणार 'हे' 3 मोठे बदल?

टीम इंडियाला यंदाचा T20 वर्ल्ड कप जिंकायचा असेल तर 3 मोठे बदल करावे लागतील.

Sep 8, 2022, 08:39 AM IST

VIDEO : पाकिस्तानच्या Asif Ali ने अफगाणिस्तानच्या गोलंदाजावर उगारली बॅट

Asia Cup 2022 : सामन्यादरम्यान दोन्ही संघांचे खेळाडू एकमेकांना भिडले.  पाकिस्तानच्या बॅट्समनने आऊट झाल्यानंतर अफगाणिस्तानच्या (PAK vs AFG) बॉलरवर बॅट उगारली.

Sep 7, 2022, 11:56 PM IST

Pak vs Afg : थरारक सामन्यात पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर 1 विकेटने विजय

रंगतदार झालेल्या सामन्यात पाकिस्तानने (Pakistan) अफगाणिस्तानवर  (Afghansitan) 1 विकेटने थरारक विजय मिळवलंय.

Sep 7, 2022, 11:13 PM IST

आशिया कपनंतर भारताच्या 'या' दोन खेळाडूंचंही करिअर संपणार?

आशिया कपमध्ये टीम इंडियाला अंतिम फेरी गाठणे जवळपास अशक्य झालं आहे.

Sep 7, 2022, 07:12 PM IST

Asia Cup 2022: आता ऋषभ पंत आणि हार्दिकमध्ये जोरदार खडाजंगी, टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल

Asia Cup 2022: आता ऋषभ पंत आणि हार्दिकमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली आहे. टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल झाल्याने नव्या चर्चेला तोंड फुटले आहे.

Sep 7, 2022, 12:31 PM IST

पाकिस्तान भरोसे फायनलचं तिकीट? Asia Cup चे दरवाजे टीम इंडियासाठी अजूनही खुले

टीम इंडियाची फायनलमध्ये पोहोचण्याची शक्यता बरीच कमी झाली आहे

Sep 7, 2022, 09:17 AM IST