एशियन टायगर मच्छर काय आहे? डेंग्यू, चिकनगुनीयाला ठरतेय कारणीभूत
Asian Tiger Mosquito: एशियन टायगर मच्छार हे माणसांसोबत प्राण्यांचे रक्तही पितात. त्यामुळे त्यांना जंगल डास असेही म्हणतात. एशियन टायगर मच्छरचे मूळ दक्षिण पूर्व आशियातील आहे. पण आता हे मच्छर युरोपियन देशांव्यतिरिक्त अमेरिकेतही पसरले आहेत.
Sep 4, 2023, 05:41 PM ISTएक मच्छर जगाला टेन्शन, जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या टायगर मच्छरसमोर अगरबत्तीही फेल
संशोधकांनी मच्छरांवर संशोधन करुन एक धक्कादायक अहवाल प्रकाशित केला आहे, यात मच्छरांमधली रोगप्रतिकार शक्ती प्रचंड वाढल्याचं नमूद करण्यात आलं आहे.
Jan 27, 2023, 08:32 PM IST