aslam shekh

निवडणुका असलेल्या राज्यांमध्ये कोरोना का नाही; महाविकास आघाडीच्या मंत्र्यांचा सवाल

मुंबईच्या पालकमंत्र्यांनी महाराष्ट्र कोव्हिड टास्क फोर्सला याबाबत चौकशी करण्यास सांगितले आहे की, देशात फक्त महाराष्ट्रातच का कोरोना संसर्ग वाढतोय. 

Apr 12, 2021, 08:28 AM IST