assam mizoram dispute

सीमा विवाद सोडवण्यासाठी आसाम आणि मिझोरामच्या मुख्यमंत्र्यांची अमित शाहांची घरी बैठक

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा आणि मिझोरामचे मुख्यमंत्री झोरामथांगा यांच्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले.

Nov 26, 2021, 09:57 PM IST