महायुतीकडून ओबीसींना खूष करण्यासाठी मोठे निर्णय, विधानसभेला फायदा होणार?
Mahayuti Big Decisions for OBC: हरियाणात जसा भाजपला फायदा झाला तसा महाराष्ट्रात ओबीसींनी फायदा होणार का हे पाहावं लागणार आहे.
Oct 10, 2024, 09:33 PM ISTउमेदवारी देण्यासाठी अमित देशमुखांचीही मुलाखत घेतली होती का? भर कार्यक्रमात काँग्रेसच्या निरीक्षकाने सगळच सांगितलं...
Latur Congress: लातूर जिल्ह्यात अशाच प्रकारे उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जात होत्या.
Oct 8, 2024, 08:06 PM ISTविधानसभा लढवण्यासाठी शरद पवारांकडे इच्छुकांची रांग, अजित पवारांचं टेन्शन वाढणार?
Assemble Election: राष्ट्रवादी फुटीनंतर पक्ष सोडून न जाता शरद पवारांसोबत राहणाऱ्यांना तिकीट मिळणार की पक्षात पुन्हा घरवापसी करणाऱ्यांना संधी मिळणार?
Oct 6, 2024, 07:16 PM ISTविधानसभेआधी देवीच्या चरणी राहुल, मोदी! कोणत्या नेत्याला देवी पावणार?
Assembley Election: पंतप्रधान मोदी, राहुल गांधी या दौऱ्यात प्रचाराचा नारळच वाढवला जाणार आहे. आता दोघांपैकी कोणत्या नेत्याला देवी पावते हे पाहणं औसुक्याचं ठरणार आहे.
Oct 4, 2024, 09:33 PM ISTमुंबईत ठाकरेंना आव्हान! विधानसभेच्या 36 जागांपैकी 'या' 18 जागांची शिंदेंकडून तयारी
Assembley Election 2024: एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची निवडणूक लढवण्याची इच्छा असलेल्या 18 जागा कोणत्या आहेत? याबद्दल जाणून घेऊया.
Sep 23, 2024, 03:07 PM IST'मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्या'वरुन ठाकरे विरुद्ध पवार? विधानसभेआधीच मविआमध्ये चलबिचल?
Chief Minister Post:विधानसभा निवडणुकीआधी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा हा महाविकास आघाडीत कळीचा मुद्दा ठरलाय.
Sep 4, 2024, 07:36 PM ISTकोकणी मतदारांना खुश करण्यासाठी भाजपचा मेगा प्लॅन, गणपतीसाठी गावी जाणाऱ्यांचे टेन्शन दूर
BJPs Maha Mega Plan: भाजपकडून कोकणी मतदाराना खूष करण्यासाठी महा मेगा प्लॅन आखलाय.
Aug 16, 2024, 01:20 PM ISTभाजपमध्ये गेलेल्या अशोक चव्हाणांना दोन मोठे धक्के, विधानसभा निवडणुकीआधीच नांदेडमध्ये 'अशी' बदलली समीकरणं
Ashok Chavan Nanded Politics: विधानसभा निवडणुकीआधीच नांदेडमध्ये मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. यात अशोक चव्हाण यांना लागोपाठ दोन मोठे धक्के बसले आहेत.
Aug 8, 2024, 01:43 PM IST