assembly election 2016

आसाममधील भाजपच्या विजयात PKचा वाटा

दिल्ली आणि बिहारमध्ये भाजपला सपशेल लाजीरवाना पराभव पत्करावा लागला. मात्र, पाच राज्यांच्या निवडणुकीत भाजपला आसाममध्ये स्पष्ट बहुमत मिळाले. या विजयात PKचा वाटा मोठा आहे. हा पीके पडद्यामागून सूत्र चालवत होता आणि आज तो या विजयाचा खरा हिरो आहे.

May 20, 2016, 05:56 PM IST

काँग्रेसची दोन राज्य गेलीत, डावे आणि भाजपची मुसंडी तर ममता, जयललिता यांनी गड राखला

पाच राज्यांतमधील निवडणुकीत काँग्रेसने केरळ आणि आसाम गमावले तर केरळ डाव्यांनी आणि आसाम भाजपने आपल्याकडे खेचून आणले. ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगाल एकहाती जिंकले. जयललिता यांनी तामिळनाडूत बाजी मारली तर काँग्रेसने पुडुचेरीत यश संपादन केले.

May 19, 2016, 11:48 PM IST

४६ वर्षानंतर या नेत्याचा विजय, भाजपचा पहिला उमेदवार

माजी केंद्रीय मंत्री ओ. राजगोपाल यांनी भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढवत केरळ विधानसभा निवडणुकीत एका वेगळा इतिहास रचला आहे. केरळच्या विधानसभा निवडणुकीत विजयी होणारे ते भाजपचे पहिले उमेदवार ठरले आहे.

May 19, 2016, 05:14 PM IST

मोदींकडून दीदी - अम्मांचं अभिनंदन

मोदींकडून दीदी - अम्मांचं अभिनंदन

May 19, 2016, 04:07 PM IST

पाचपैकी एकाच राज्यात भाजपची सत्ता, उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला

देशात पाच राज्यांच्या निवडणुकीचे निकाल हाती आलेत. अच्छे दिन याचे स्वप्न दाखविणाऱ्या भाजपला जोरदार फटका बसलाय. केवळ एकाच राज्यात निवडणूक जिंकता आलेय. भाजपला तीन राज्यांनी नाकारल्याने शिवसेनेने जोरदार चिमटा काढलाय.  

May 19, 2016, 04:07 PM IST

दीदी - अम्मा पुन्हा सत्तेत

दीदी - अम्मा पुन्हा सत्तेत 

May 19, 2016, 04:06 PM IST

तामिळनाडूत पुन्हा जयललिता यांना बहुमत

तामिळनाडूत दर पाचवर्षांनी सत्ता बदलण्याचा इतिहास होता, मात्र यावेळी पुन्हा जयललिता यांनी बाजी मारली आहे. जयललिता यांना राज्यात बहुमत मिळाले आहे. 

May 19, 2016, 03:22 PM IST

ममता दीदी घेणार २७ मे रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ

पश्चिम बंगालमध्ये २७ मे रोजी ममता बॅनर्जी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत तर २९ मे रोजी विधीमंडळाचं अधिवेशन होणार आहे. 

May 19, 2016, 02:22 PM IST

निवडणुकीच्या मैदानात श्रीसंत क्लीनबोल्ड

क्रिकेटच्या मैदानावर वेगवान गोलंदाजीने प्रतिस्पर्धी फलंदाजांना क्लीन बोल्ड करणाऱ्या माजी क्रिकेटपटू एस श्रीसंतला मात्र निवडणुकीच्या रिंगणातील पहिल्याच डावात क्लीन बोल्ड व्हावे लागले. 

May 19, 2016, 02:18 PM IST

केरळमध्ये राष्ट्रवादीचे दोन उमेदवार विजयी

केरळ विधानसभा निवडणुकीत डावे आघाडी बहुमताच्या वाटेवर आहेत. तर सत्ताधारी काँग्रेस दुसऱ्या स्थानावर आहे. 

May 19, 2016, 01:19 PM IST

तमिळनाडूत अम्मा, बंगालमध्ये पुन्हा ममता, आसाममध्ये भाजप, केरळममध्ये एलडीएफ

 आसाममध्ये भाजपची जोरदार मुसंडी, ममतांचं कमबॅक, जयललितांचा अनपेक्षित विजय आणि केरळमध्ये काँग्रेसची गच्छंती झालीये.

May 19, 2016, 07:36 AM IST