assistant commissioner

Thane Hawker Threat To Attempt Suicide After Attacking Assistant Commissioner PT43S

VIDEO : ठाणे- महिला अधिकाऱ्यावर वार करून आत्महत्येची धमकी

Thane Hawker Threat To Attempt Suicide After Attacking Assistant Commissioner

Aug 31, 2021, 12:00 PM IST

वसई महापालिकेचे सहाय्यक आयुक्त बेपत्ता झाल्याने खळबळ

विरार पोलीस ठाण्यात प्रेमसिंग जाधव बेपत्ता असल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबियांकडून देण्यात आली आहे

Jun 4, 2021, 02:06 PM IST

मुंबई महापालिकेचे सहायक आयुक्त अशोक खैरनार यांचा कोरोनामुळे मृत्यू

मुंबई महापालिकेचे सहायक आयुक्त अशोक खैरनार यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

Jul 11, 2020, 06:37 PM IST

नाशिकचे बेपत्ता सहाय्यक अभियंता रवी पाटील नाट्यमयरित्या घरी परतले

नाशिक महानगरपालिकेचे बेपत्ता असलेले सहाय्यक अभियंता रवी पाटील हे अखेर घरी परतले आहेत. रवी पाटील हे कामाच्या दबावामुळे चिठ्ठी लिहून गायब झाले होते. आता रवी पाटील नाट्यमयरित्या घरी परतले आहेत.

Jun 1, 2018, 09:20 AM IST

ठाण्यानंतर मुंबईतही फेरीवाल्यांची दादागिरी, सह आयुक्तांना मारहाण

ठाण्यापाठोपाठ आता मुंबईतही फेरीवाल्यांची दादागिरी वाढली आहे. पूर्व विभागाच्या सहाय्यक आयुक्तांना फेरीवाल्यांनी बेदम मारहाण केलीय. 

Aug 4, 2017, 09:08 PM IST