Cons of Red Thread: सावधान! या राशींच्या लोकांनी कधीही लाल धागा घालू नये, अधिक जाणून घ्या
Importance of Red Thread: हिंदू मान्यतेनुसार हातात कलावा किंवा लाल धागा बांधल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि बजरंग बलीची कृपाही प्राप्त होते. हातात लाल धागा बांधल्याने कुंडलीतही मंगळ ग्रह मजबूत होतो आणि आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता असते.
Nov 5, 2022, 07:00 AM ISTतळहातावर 'ही' रेषा ब्रेक झाली असेल तर प्रेमात धोका! कठीण होऊन बसते Love Life
Palmistry Love Life: तळहातातील एखादी रेषा बुध पर्वतापासून सुरु होऊन बृहस्पति आणि शनी पर्वताच्या दरम्यान बोटांच्या टोकापर्यंत गेली असेल तर ती खूप शुभ मानली जाते. हे लोक आपल्या जोडीदारावर खूप प्रेम करतात आणि प्रेमात छोट्या-छोट्या चुकांची तक्रार करत नाहीत.
Nov 3, 2022, 06:47 AM IST