Panchang Today : आज गणेश चतुर्थीसोबत शश, गजकेसरी, अमला, पराक्रम राजयोग ! काय सांगतं मंगळवारचं पंचांग?
Panchang Today : भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
Sep 19, 2023, 05:00 AM IST
Ganesh Chaturthi 2023 : गणपतीची आरती पाठ नाही? एका क्लिकवर संपूर्ण आरती संग्रह; श्लोक, स्तोत्र, प्रार्थना आणि मंत्रपुष्पांजली
Aarti Sangrah : गणेश चतुर्थी आणि बाप्पा हा सर्वांचा आवडता उत्सव आहे. पुढील 10 दिवस गणेशाची मनोभावे आराधना केली जाणार आहे. अशावेळी संपूर्ण आरती संग्रह; श्लोक, स्तोत्र, प्रार्थना आणि मंत्रपुष्पांजली एका क्लिवकवर
Sep 18, 2023, 01:48 PM ISTGanesh Chaturthi : शिल्पा शेट्टीच्या घरी थाटामाटात बाप्पाचं आगमन, मात्र 'त्या' कृत्यामुळे नेटकऱ्यांनी घेतली शाळा
Ganesh Chaturthi : मंगळवारी 19 सप्टेंबरला गणेश चतुर्थीला बाप्पाचं आगमन होणार आहे. अनेकांनी रविवारीचा मुहूर्त साधत कार्यशाळेतून बाप्पाला घरी नेलं. शिल्पा शेट्टीनेही बाप्पाचं थाटामाटात आगमन केलंय.
Sep 18, 2023, 10:42 AM ISTBudhaditya Rajyog: ऑक्टोबर महिन्यात सूर्य गोचरमुळे तयार होणार खास राजयोग; 'या' राशींचं नशीब चमकणार
Budhaditya Rajyog: सूर्य आणि बुध यांच्या संयोगाने बुधादित्य राज योग तयार होतो. ऑक्टोबरमध्ये तूळ राशीमध्ये सूर्याच्या गोचरममुळे बुधादित्य राजयोग तयार होणार आहे. दरम्यान हा राजयोग काही राशींच्या व्यक्तींसाठी लाभदायक ठरणार आहे.
Sep 18, 2023, 08:30 AM ISTPanchang Today : आज हरितालिका व्रतासोबत रवी आणि इंद्र योग! काय सांगतं सोमवारचं पंचांग?
Panchang Today : भाद्रपद महिन्यातील श्रावण शुक्ल पक्षातील तृतीया तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
Sep 18, 2023, 05:00 AM ISTHoroscope Money Weekly : 18 ते 24 सप्टेंबर : 'या' राशींवर बरसणार बाप्पाची कृपा! जाणून घ्या साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Career Horoscope 18 to 24 September : या आठवड्यात गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे. त्यात मंगळ अस्तामुळे काही राशींची आर्थिक स्थिती सुधारणार आहे. बाप्पा कृपेने तुमच्या हा आठवडा कसा असेल जाणून घ्या.
Sep 18, 2023, 04:20 AM ISTHartalika 2023 : आज हरितालिकेला तृतीया अत्यंत दुर्मिळ योग! पहिल्यांदाच व्रत करणाऱ्यांनी जाणून घ्या पूजा विधी आणि नियम
Hartalika 2023 : हरितालिकेचं व्रत विवाहित महिला आणि अविवाहित तरुणी करतात. गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी हे व्रत करण्यात येतं. पहिल्यांदाच हे व्रत करत असाल तर जाणून घ्या व्रताची संपूर्ण माहिती.
Sep 18, 2023, 04:00 AM ISTGanesh Chaturthi 2023 : गणेश चतुर्थीला राशीनुसार बाप्पाला दाखवा 'हा' नैवेद्य!
Ganesh Chaturthi 2023 : गणेश चतुर्थीचा उत्सव 19 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. बाप्पाचा आशिर्वाद मिळवण्यासाठी तुमच्या राशीनुसार नैवेद्य दाखवा.
Sep 17, 2023, 01:01 PM ISTPanchang Today : आज सूर्य कन्या राशीत तर सर्वार्थ सिद्धी, द्विपुष्कर, अमृत सिद्धी योग ! काय सांगतं रविवारचं पंचांग?
Panchang Today : भाद्रपद महिन्यातील श्रावण शुक्ल पक्षातील द्वितीया तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
Sep 17, 2023, 06:07 AM ISTHartalika Teej 2023 : हरितालिका 'या' राशींना बनवतील कोट्याधीश? शिव-पार्वतीचा बसरणार आशिर्वाद
Hartalika Teej 2023 : हरितालिकेचं व्रत काही राशींच्या मंडळींसाठी अतिशय शुभ आणि भाग्यशाली ठरणार आहे.
Sep 16, 2023, 03:12 PM ISTGanesh Chaturthi 2023 : तुमच्या राशीनुसार बाप्पाची अशी करा पूजा
Ganesh Chaturthi 2023 : विघ्नहर्त्याला प्रसन्न करण्यासाठी तुमच्या राशीनुसार पूजा ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आली आहे. जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कशी पूजा करायला हवी. बुध आणि केतू ग्रहांचे दोष दूर करण्यासाठी गणरायची पूजा लाभदायक ठरते.
Sep 16, 2023, 01:26 PM IST
Ganesh Chaturthi 2023 : 300 वर्षांनी गणेश चतुर्थीला सूर्य शनी राजयोग! 'या' मंडळींना बाप्पा देणार धनधान्य
Ganesh Chaturthi 2023 : गणेश चतुर्थी यंदा अतिशय खास आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी तीन शुभ योगांसोबत सूर्य शनी रायजोग तयार झाला आहे. यामुळे काही मंडळांना बाप्पाचा आशिर्वाद मिळणार आहे.
Sep 16, 2023, 09:03 AM ISTSamsaptak Yog : बुध-शनी यांच्यामध्ये तयार होतोय समसप्तक योग; 'या' राशींवर पडणार पैशांचा पाऊस
Budh-Shani Yog 2023: बुध ग्रहाची परिणाम देण्याची क्षमताही वाढणार आहे. बुध आधीच सिंह राशीमध्ये आहे, परंतु 17 सप्टेंबरपर्यंत सूर्य सिंह राशीमध्ये असल्यामुळे शुभ परिणाम देऊ शकला नाही. सूर्य कन्या राशीत प्रवेश करताच बुध पूर्ण परिणाम देऊ शकेल.
Sep 16, 2023, 08:40 AM ISTPanchang Today : आज भाद्रपद महिन्यातील उत्तराफाल्गुनी नक्षत्र आणि शुक्ल योग! काय सांगतं शनिवारचं पंचांग?
Panchang Today : भाद्रपद महिन्यातील श्रावण शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी आहे. अशा या दिवसाचे पंचांगानुसार राहुकाळ, शुभ वेळ आणि सूर्योदय-सूर्यास्त वेळ जाणून घ्या...
Sep 16, 2023, 05:00 AM ISTSurya Gochar 2023 : ग्रहांचा राजा सूर्याचं महागोचर! पुढील 30 दिवस 'या' राशींच्या आयुष्याला लागणार ग्रहण
Surya Rashi Parivartan 2023 : सूर्य देव 17 सप्टेंबरला एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करणार आहे. अशात सर्व राशींवर याचा परिणाम दिसून येणार आहे. पण काही राशींसाठी सूर्य गोचर आयुष्याला ग्रहण लावणार आहे.
Sep 15, 2023, 12:16 PM IST