Fact Check : Athiya Shetty आणि KL Rahul च्या लग्नावरुन वाद...सुनील शेट्टीनं केला मोठा खुलासा
Athiya Shetty आणि KL Rahul च्या लग्नात मिळालेल्या गिफ्ट्सवर अभिनेत्रीचे वडील सुनील शेट्टी यांनी हा मोठा खुलासा केला आहे. अथिया आणि केएल राहुलनं 23 जानेवारी रोजी सप्तपदी घेतल्या आहेत.
Jan 27, 2023, 12:28 PM ISTSuniel Shetty Fitness: मुलीच्या लग्नात सुनिल शेट्टीच्या फिटनेसची चर्चा! जावयालाही लाजवेल अशा बॉडीचं रहस्य 'हा' एक पदार्थ
Suniel Shetty Fitness: मुलीच्या लग्नामधील सुनिल शेट्टीचे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असून यामध्येही त्याचा लूक आणि फिटनेससंदर्भातील प्रतिक्रियांचा पाऊस पडताना दिसत आहे.
Jan 24, 2023, 09:02 PM ISTKL Rahul Wedding: गळ्यात रुद्राक्ष माळ, अंगावर सदरा अन् कोल्हापुरी पायतान, लेकीच्या लग्नातील अण्णाचा लूक चर्चेत!
Athiya Shetty-KL Rahul Wedding : सुनील शेट्टीच्या चेहऱ्यावरील निखळ आनंद दिसून येत होता. त्यावेळी आयपीएलनंतर पार्टी देणार असल्याचं सुनील शेट्टीने (Suniel Shetty) म्हटलं आहे.
Jan 23, 2023, 11:27 PM ISTAthiya Shetty KL Rahul Wedding: अथिया शेट्टी झाली मिसेस KL Rahul, रोमँटिक पोस्ट केली शेअर
क्रिकेटर KL Rahul आणि अभिनेत्री Athiya Shetty चा विवाहसोहळा पार पडला. लग्नानंतर अथिया शेट्टीने इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट शेअर केली असून ती सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
Jan 23, 2023, 10:24 PM ISTVIDEO : फोनवर बंदी असून KL Rahul आणि Athiya Shetty च्या संगीत सोहळ्याचा व्हिडीओ VIRAL
Athiya Shetty-KL Rahul Wedding : अभिनेत्री अथिया शेट्टी आणि किक्रेट खेळाडू केएल राहुल हे आज विवाह बंधनात अडकणार आहेत. त्यापूर्वी रविवारी खंडाळामधील बंगालावर संगीत सोहळा रंगला. या सोहळ्याचा व्हिडीओ समोर आला आहे.
Jan 23, 2023, 09:46 AM IST
Athiya Shetty-KL Rahul लग्नासाठी सजला मंडप, पण सात फेऱ्यांपूर्वी घेतला मोठा निर्णय
Athiya Shetty-KL Rahul Wedding : अभिनेत्री अथिया शेट्टी आणि किक्रेट खेळाडू केएल राहुल यांचा लग्नाची तयारी पूर्ण झाली आहे. अशातच या दोघांनी एक मोठा निर्णय घेतला आहे.
Jan 22, 2023, 10:43 AM ISTKL Rahul-Athiya Shetty Wedding : दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे! अथिया शेट्टीसाठी नववधूप्रमाणं सजलं केएल राहुलचं घर; पाहा VIDEO
Athiya Shetty-KL Rahul's Wedding: अभिनेत्री अथिया शेट्टी आणि क्रिकेटपटु के एल राहुल लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. दोघांचा विवाहसोहळा खंडाळा याठिकाणी असणाऱ्या आलिशान बंगल्यामध्ये पार पडणार आहे.
Jan 18, 2023, 11:48 AM ISTKL Athiya wedding : सुनील शेट्टीच्या 'या' आलिशान महालात लेक घेणार सप्तपदी; जावयासाठी केलीये खास व्यवस्था
Athiya Shetty KL Rahul : सुनील शेट्टी यांची लाडकी लेक अथिया शेट्टी आणि क्रिकेटर केएल राहुल याच महिन्यात (जानेवारी 2023) महिन्यात लग्नबंधनात अडकणार आहेत. यांच्या लग्नासाठी स्थळ ही निश्चित करण्यात आले आहे.
Jan 6, 2023, 02:16 PM ISTBusiness Woman : साधीसुधी महिला नाही, 'ही' आहे बॉलिवूडची लेडी अंबानी; पाहा फोटो
Business Woman : एक महिला म्हणून ती कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी सांभाळताना दिसते. इतकंच नव्हे तर, पतीच्या बरोबरीनं व्यवसायातही हातभार लावते.
Jan 4, 2023, 02:51 PM ISTConfirm! सुनिल शेट्टीच्या घरी वाजणार सनई-चौघडे; लेकीच्या लग्नाची तारीख समोर
बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी आणि क्रिकेटर केएल राहूल लवकरच अडणकणार विवाहबंधनात; लग्नाची तयारी सुरु, 'या' दिवशी अडकणार विवाहबंधनात
Dec 13, 2022, 11:13 AM IST
अथिया शेट्टी 2023 मध्ये केएल राहुलसोबत घेणार सप्तपदी? वडील सुनील शेट्टी यांनी दिली हिंट
बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू केएल राहुलसोबतच्या रिलेशनशिपमुळे नेहमीच चर्चेत असते.
Nov 21, 2022, 12:02 AM ISTConfirm! अथिया शेट्टी - केएल राहुल लवकरच अडकणार विवाह बंधनात; Suniel Shetty नं सोडलं मौन
आमिर खानच्या लेकी साखपुडा झाल्यानंतर सुनील शेट्टीच्या घरी वाजणार सनई-चौघडे; अथिया शेट्टी अडकणार विवाह बंधनात
Nov 20, 2022, 07:23 AM IST
T20 World Cup : के एल राहूलचा 'तो' फोटो पाहून फॅन्स भडकले, 'हे' आहे कारण
टी20 वर्ल्ड कप हरला,पण तिच मन जिंकल! राहूलचा अथिया शेट्टीसोबतचा फोटो होतोय व्हायरल
Nov 11, 2022, 07:00 PM ISTKL Rahul and Athiya Shetty: चला सुरू झालं यांचं! केएल राहुल आणि अथिया शेट्टी अॅडलेडमध्ये असं काहीतरी करतायत; व्हिडीओ आला समोर!
KL Rahul and Athiya Shetty Latest Video: केएल राहुल आणि अथिया शेट्टीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये दोघे अॅडलेडमध्ये शॉपिंग करताना दिसले आहेत.
Nov 8, 2022, 02:19 PM ISTBirthday Special: जेव्हा सलमान खान याने अथिया शेट्टी हिची मागितली जाहीर माफी, कारण जाणून बसेल धक्का
Athiya Shetty Birthday :आज अथिया शेट्टी हिचा वाढदिवस आहे. बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी याची अथिया ही मुलगी आहे. 2015 मध्ये आलेल्या 'हीरो' या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. सध्या अभिनेत्री क्रिकेटपट्टू केएल राहुल याच्यासोबतच्या तिच्या नात्यामुळे ती चर्चेत आहे.
Nov 5, 2022, 11:08 AM IST