close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

athlete

समलैंगिंक संबंधात असल्याचा धावपटू दुती चंदनचा खळबळजनक खुलासा

समलैंगिक असल्याचा खुलासा केल्यामुळे क्रीडाविश्वात खळबळ

May 19, 2019, 10:17 PM IST

आशा उद्याच्या : ६४ घरांची सात वर्षांची राणी

आशा उद्याच्या : ६४ घरांची सात वर्षांची राणी 

Jun 8, 2018, 09:44 PM IST

लैंगिक शोषण प्रकरणात भारतीय खेळाडू अमेरिकेत दोषी करार

भारताचा २४ वर्षीय खेळाडू तन्वीर हुसैन एका अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषण प्रकरणी अमेरिकेत दोषी ठरलाय.

Aug 3, 2017, 08:53 PM IST

सेल्फी काढताना भारतीय अॅथलिटचा मृत्यू

राष्ट्रीय स्तरावरची अॅथलिट पूजा कुमारीचा सेल्फी काढताता मृत्यू झाला आहे. 

Jul 31, 2016, 09:37 PM IST

टेनिसप्रेमी ग्रास कोर्टवर अनुभवणार कांटे की टक्कर

टेनिस सीझनमधील चार ग्रँडस्लॅमपैकी अतिशय प्रतिष्ठेची समजल्या जाणा-या विम्बल्डनमध्ये टेनिसपटूंचा चांगलाच कस लागणार आहे. जोकविचचं आव्हान मोडण्यासाठी मरे आणि फेडरर प्रयत्नशील असेल. तर सेरेना आपलं 22 वं ग्रँडस्लॅम जिंकण्याच्या उद्देशआनचं टेनिसकोर्टवर उतरेल. 

Jun 26, 2016, 10:23 PM IST

नीरजचे स्वप्न, पंकज करणार पूर्ण

नीरजचं आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधीत्व करण्याचं स्वप्न अधुरं राहीलंय. नीरजला अपघात झाल्याने अधुरे राहिलेले स्वप्न आता त्याचा जुळा भाऊ पंकज पूर्ण करणार आहे. पंकजने आपल्या भावाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कसून मेहनतीला सुरुवात केलीय.

Nov 10, 2011, 11:23 AM IST