आकाशातील 'त्या' रहस्यमयी दृष्यामुळे अनेकांमध्ये भीतीचं वातावरण; Video Viral
सोशल मीडियावरील या व्हिडीओमध्ये जे काही दिसलं, ते पाहून लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
Jul 27, 2022, 01:14 PM ISTअटलांटिक महासागरात आयर्मा चक्रीवादळाचं थैमान
अटलांटिक महासागरात गेल्या काही शतकातल्या सर्वात भयानक आयर्मा नावाच्या चक्रीवादळानं थैमान घातलंय.
Sep 7, 2017, 11:38 AM ISTनौका बुडाली अन् कच्चे मासे खाऊन काढले ६६ दिवस
अटलांटिक महासागरातमध्ये नौका बुडाली आणि अनेक जण बेपत्ता झाले. काहींचा शोध लागला नाही. मात्र, चक्क ६६ दिवसानंतर एकाला वाचविण्यात यश आले. या ६६ दिवसात त्याने चक्क कच्चे मासे खाल्ले आणि दिवस काढलेत.
Apr 3, 2015, 04:01 PM ISTअटलांटिक समुद्रात कोल्हापुरचा तरूण बेपत्ता
कोल्हापूरमधील सदरबझार परिसरात राहणारा रिचर्ड रॉड्रीक्स हा तरूण जहाजावरून पडून गायब झाला आहे. २४ वर्षांचा रिचर्ड रॉयल कॅरिबियन शिपिंग कंपनीत हाऊसकीपर म्हणून कामाला होता.
Jan 18, 2012, 08:52 AM IST