atm charge

एटीएममधून पैसे काढण्यासाठी द्यावे लागणार अधिक शूल्क; फ्री ट्रांजेक्शन घटणार

आरबीआयने बँकांच्या या मागणीला अद्याप तरी मान्यता दिली नाही. 

Jul 3, 2018, 01:11 PM IST

SBI ने तुमच्या खात्यातून कापले पैसे, जाणून घेणे जरूरी आहे...

  तुमचे स्टेट बँकेत खाते आहेत तर ही तुमच्यासाठी बातमी आहे. गेल्या काही दिवसांमध्ये तुमच्या मोबाईलवर बँक खात्यातून १४७.५० रुपयांची कपात केली असा मेसेज आला असेल. पण सर्व ग्राहकांना समजले नाही की देशातील सर्वात मोठ्या बँकेतून ही रक्कम का कट करण्यात आली. या संदर्भात बँकेने मेसेजमधूनही माहिती दिली नाही की का १४७.५० रुपये कट करण्यात आले. सोशल मीडिया आणि ऑनलाइन फोरममध्ये ग्राहकांनी तक्रार दाखल केली आहे. यात पैसे का कट करण्यात आले याची माहिती मागितली आहे. 

Mar 6, 2018, 06:20 PM IST

एटीएम शुल्क टाळण्यासाठी काही उपाय

एटीएम वापरावर मर्यादा आल्याने जास्त वेळा वापर झाल्यास ग्राहकांना याचा फटका बसणार आहे.

Dec 2, 2014, 11:07 PM IST