एटीएम कार्डची माहिती गुप्त ठेवूनही 3.42 लाख खात्यातून गायब
एटीएम किंवा क्रेडिट कार्डची माहिती सुरक्षित ठेवा असा सल्ला सतत दिला जातो. मात्र ग्वालियरमधील एका जवानाने कधीच त्याचे एटीएम डिटेल्स शेअर केले नाहीत, ओटीपीची माहिती इतरांना दिली नाही तरीही कोणताही संदेश न देता 27 दिवसात 3.42 लाख रूपये काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.
May 27, 2018, 06:02 PM ISTमुलुंड एटीएम क्लोनिंग प्रकरण : तपासात धक्कादायक खुलासे
मुलुंड एटीएम क्लोनिंग प्रकरणात नवघर पोलिसांनी चार आरोपींना बेड्या ठोकल्यात. यातील दोन आरोपी रोमानियन नागरिक आहेत. पोलीस तपासात या सर्वांनी धक्कादायक खुलासे केलेत.
Jan 1, 2018, 07:06 PM IST