अॅट्रॉसिटी कायदा बदलावा - पाटील निलंगेकर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 2, 2016, 02:06 PM ISTसंशयातून सरसकट मुस्लिम तरुणांची धरपकड करणे चुकीचे : शरद पवार
मुस्लिम संघटनांनी आधीच इसिसचा निषेध केला आहे. मात्र, संशयातून सरसकट मुस्लिम तरुणांची धरपकड करणे चुकीचे आहे, अटक केली तर २४ तासात त्यांना कोर्टात हजर करा, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत केले.
Aug 30, 2016, 02:14 PM IST'अॅट्रॉसिटी कायद्याबाबत विचारमंथन झालं पाहिजे'
अॅट्रॉसिटी कायद्याबाबत सुरु असलेल्या वादामध्ये आता शरद पवारांनीही उडी घेतली आहे.
Aug 28, 2016, 09:30 PM ISTराज ठाकरे बोलल्यानं अॅट्रॉसिटी कायदा रद्द होत नसतो-आठवले
राज ठाकरे बोलल्यानं अॅट्रॉसिटी कायदा रद्द होत नसतो, असं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केलं आहे.
Jul 27, 2016, 11:39 PM ISTसुधारीत 'ऍट्रॉसिटी ऍक्ट'ची अंमलबजावणी
एससी एसटींवरील अत्याचारांच्या विरोधात किंवा अशा वर्गांतील व्यक्तींच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचेल, असं असे वर्तन करणाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची तरतूद असलेल्या, सुधारित कायद्याची उद्यापासून अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
Jan 26, 2016, 10:58 AM ISTहिवाळी अधिवेशनात अॅट्रॉसिटी विधेयक संमत
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात अॅट्रॉसिटी विधेयक संमत करण्यात आलंय. यापूर्वी जातीवाचक शिवीगाळ झाल्यावर आरोप सिद्ध करण्यासाठी मोठा खटाटोप करावा लागायचा. मात्र या कायद्यामुळं अॅट्रॉसिटीच्या खटल्यांना वेग मिळणार असून तक्रारीची दखल न घेणा-या अधिका-यांना तुरुंगात टाकण्याची तरतूदही यात करण्यात आली आहे.
Dec 22, 2015, 07:35 PM IST