'राज्यात सरकार बनू नये यासाठी भाजपाचे प्रयत्न'
भाजपाचं सरकार बनणार नसेल तर राज्यात कुणाचंही सरकार बनू न देण्याचा भाजपाचा प्रयत्न सुरू आहे
Nov 12, 2019, 01:10 PM ISTमुंबईत कुर्ला येथे अंत्ययात्रेत जमावाचा पोलिसांवर हल्ला
एका दुर्दैवी बापाच्या अंत्ययात्रेत जमावाने पोलिसांच्या विरोधात घोषणाबाजी आणि पोलिसांवर हल्ला.
Oct 22, 2019, 06:06 PM ISTआघाडीचे उमेदवार देवेंद्र भुयार यांच्यावर जीवघेणा हल्ला, कार जाळली
आघाडीचे उमेदवार देवेंद्र भुयार यांची काही हल्लेखोरांनी हल्ला करत गाडी जाळली आहे.
Oct 21, 2019, 04:33 PM ISTनवी दिल्ली : ६-१० पाकिस्तानी सैनिकांना कंठस्नान - बिपीन रावत
नवी दिल्ली : ६-१० पाकिस्तानी सैनिकांना कंठस्नान - बिपीन रावत
Oct 20, 2019, 09:15 PM ISTनवी दिल्ली | नीलम खोऱ्यात दहशतवाद्यांचे चार तळ उद्धवस्त
Brig Hemant Mahajan On Indian Army Attack And Destroyed POK Terror Camp
नवी दिल्ली | नीलम खोऱ्यात दहशतवाद्यांचे चार तळ उद्धवस्त
औरंगाबाद | अज्ञातांकडून हर्षवर्धन जाधवांच्या घराच्या काचा आणि गाडी फोडली
औरंगाबाद | अज्ञातांकडून हर्षवर्धन जाधवांच्या घराच्या काचा आणि गाडी फोडली
Oct 17, 2019, 12:35 PM ISTशिवसेना खासदार ओमराजे निंबाळकरांवर चाकू हल्ला
शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर चाकू हल्ला झाला आहे.
Oct 16, 2019, 12:22 PM IST'आयसिस' दहशतवाद्यानं सुरक्षामंत्र्याला भोसकलं, घटना कॅमेऱ्यात कैद
दोन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात
Oct 11, 2019, 10:48 AM ISTभाजपा कार्यकर्त्यावर गोळीबार; कुटुंबातील पाचजणांचा मृत्यू
या घटनेमुळे सारा परिसर हादरुन गेला आहे
Oct 7, 2019, 07:32 AM ISTमुंब्र्याच्या तरुणांचा वर्दीवर हात, पोलिसांचे कपडेही फाडले
मुंब्र्यात तरुणांनी पोलिसांवर हात उचलला असल्याची घटना समोर आली आहे.
Aug 20, 2019, 11:24 PM ISTभारताकडून पाकिस्तानला 'त्या' सैनिकांचे मृतदेह परत नेण्याचा संदेश, पण...
त्या पाकिस्तानी सैनिकांचे मृतदेह परत न्या
Aug 4, 2019, 10:53 AM ISTघुसखोरी हाणून पाडत भारतीय सैन्याचं पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर ; ४ दहशतवादी ठार
गोळीबारात पाकिस्तानी सैनिकही ठार झाल्याची माहिती
Aug 4, 2019, 09:22 AM IST
मुंबई | सीमेवर अतिरेकी संघटनांच्या हालचाली
Terrorist Organization In Conspiracy To Attack India
मुंबई | सीमेवर अतिरेकी संघटनांच्या हालचाली
नागपुरात गुन्हेगारी कायम, गाड्यांची जाळपोळ
अजूनही नागपूर गुन्हेगारीने धुमसत आहे.
Aug 1, 2019, 11:13 PM ISTनागपूर । हत्या प्रकरणातल्या आरोपीच्या कुटुंबीयांच्या गाड्यांची जाळपोळ
नागपूर अजूनही गुन्हेगारीनं धुमसतंय. नागपूरच्या गुजर नगरात एका हत्या प्रकरणातल्या आरोपीच्या कुटुंबीयांच्या गाड्यांची जाळपोळ करण्यात आली... यामध्ये एक स्कुटर, बुलेट आणि एका टेम्पोचं नुकसान झालंय.
Aug 1, 2019, 11:10 PM IST