Video | कोण करतंय आर्यनचा युक्तिवाद?
Former Attorney General Mukul Rohatgi To Represent In Aryan Khan Drugs Case Today
Oct 26, 2021, 05:50 PM ISTऑटनी जनरल यांनी सुप्रीम कोर्टात मांडली भूमिका
New Delhi Attorney General Introduced The Role On Maratha Reservation
Mar 18, 2021, 10:20 PM ISTनवी दिल्ली | राफेल कराराच्या कागदपत्रांची चोरी
नवी दिल्ली | राफेल कराराच्या कागदपत्रांची चोरी
Mar 6, 2019, 05:55 PM ISTलोकपाल कधी नेमणार? न्यायालयाने केंद्र सरकारला फटकारले
केंद्र सरकारने लोकपाल निवडीसाठी एक समयसीमा निश्चित करावी, असे न्य़ायालयाने म्हटले आहे.
Jul 2, 2018, 01:31 PM IST१० X ४ मीटरच्या भिंतीमागे आधारचा डाटा सुरक्षित, न्यायालयात केंद्र सरकारचा दावा
'आधार'च्या सुनावणी दरम्यान केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयात नागरिकांचा डाटा 'आधार'मध्ये सुरक्षित आहे, असा दावा केलाय. हे सांगताना, १० मीटर उंच आणि ४ मीटर रुंद भिंतीमागे आधारचा डाटा सुरक्षित असल्याचं केंद्र सरकारच्या प्रतिनिधींनी म्हटलंय.
Mar 22, 2018, 11:06 AM ISTन्यायाधीशांच्या वादावर आज तोडगा निघण्याची आशा - के वेणुगोपाल
सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांच्या वादावर आज तोडगा काढण्यात यश येईल, अशी असल्याची आशा देशाचे अॅटर्नी जनरल के के वेणूगोपाल यांनी व्यक्त केलीय.
Jan 13, 2018, 10:42 AM ISTस्वतःच्या शरीरावर परिपूर्ण अधिकार नाही : अटर्नी जनरल रोहतगी
देशाच्या नागरिकांना त्यांच्या स्वतःच्या शरीरावर परिपूर्ण अधिकार नाही, असं देशाचे अटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी सर्वोच्च न्यायालयात म्हटले आहे.
May 3, 2017, 07:45 PM ISTजल्लीकट्टूच्या समर्थनात आंदोलनाला दिलासा मिळण्याची शक्यता
जल्लीकट्टूच्या समर्थनात चेन्नईत सुरू झालेलं आंदोलन आता तमिळ अस्मितेचं आंदोलन बनत चाललंय. त्यात आता सर्वोच्च न्यायायलायनं घेतलेल्या निर्णयानं आंदोलनाला दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
Jan 20, 2017, 02:27 PM IST