august grah gochar 2023

August Grah Gochar : ऑगस्ट महिन्यात 'हे' मोठे ग्रह करणार गोचर; 'या' राशींचं भाग्य चमकणार

August Grah Gochar : ज्योतिषशास्त्रामध्ये एका ठराविक काळानंतर ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. ऑगस्टमध्ये अनेक मोठे ग्रह राशी बदलणार आहेत. चला पाहूयात ऑगस्ट महिन्यात कोणते ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करणार आहेत. 

Jul 16, 2023, 08:40 PM IST