auranagabad police destroyed fake seeds factory

बोगस बियाण्यांद्वारे शेतकऱ्यांची फसवणूक करणारी कंपनी

बोगस बियाण्यांद्वारे शेतकऱ्यांची फसवणूक करणारी कंपनी पोलिसांकडून उध्वस्त करण्यात आली आहे. अनेकांना गंडा घातल्याचं उघड झालेय. दोघांना अटक करण्यात आली. इतर आरोपींचा शोध सुरु आहे.

Nov 9, 2017, 11:31 PM IST