aurangabad news

Aurangabad Crime : भररस्त्यात भावानेच पुसलं बहिणीचं कुंकू; तिच्या पतीवर कुऱ्हाडीने वार करत जल्लोष

Aurangabad Crime : बहिणीने आंतरजातीय विवाह केल्याचा राग तरुणाच्या मनात होता. याच रागातून तरुणाने बहिणीच्या नवऱ्यावर भररस्त्यात कुऱ्हाडीने वार करत त्याला संपवलं आहे

Dec 30, 2022, 10:27 AM IST

धक्कादायक! नातवाने मुलगी पळवली म्हणून आजीला विवस्त्र करुन मारहाण, अमानुष कृत्याचा बनवला व्हिडीओ

Aurangabad News: संभाजीनगरमध्ये मुलीला पळवल्याचा आरोप करत एका वृद्ध महिलेला विवस्त्र करून मारहाण करण्यात आली आहे. 

Dec 5, 2022, 10:35 AM IST

मुलीच्या धैर्याची कमाल! अपहरणाचा प्रयत्न हूशारीनं लावला उधळून...

सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. परंतु आपल्या हूशारीनं तिनं अपहरणाचा प्लॅन उधळवून लावल्या आहेत. या मुलीचं वय फक्त 9 वर्षे आहे. ही बातमी प्रत्येक मुलीनं वाचलीच पाहिजे. 

Nov 26, 2022, 04:58 PM IST

हिटरनं क्षणात केला घात; 4 वर्षीय चिमुरडीचा गरम पाण्यात पडून मृत्यू

Aurangabad Child Death:  आंघोळीसाठी काढून ठेवलेल्या गरम पाण्यात पडून एका चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

Nov 26, 2022, 11:56 AM IST

लग्नानंतर घरातील कामं करायची नसतील तर आधीच सांगा म्हणजे... उच्च न्यायालयाचा निकाल

महिलांसाठी महत्त्वाची बातमी, घरातील कामं करणं म्हणजे क्रुरता नाही

Oct 28, 2022, 02:39 PM IST

महाराष्ट्रात रस्ते की चाळण? खड्डे पाहूनच परदेशी कंपनीला भरली धडकी, गुंतवणूक न करताच माघारी

 शहरात गेल्या काही महिन्यांपासून रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे सामान्य नागरीक त्रस्त झाले आहेत. व्यवसायिक, व्यापारी, उद्योजक आणि रस्त्यांवरून दैनंदिन प्रवास करणारे हजारो नागरिक सातत्याने पालिकेकडे अर्ज करत आहेत. त्यातच आता ऑरिक सिटीमुळे (Auric City) जागतिक चर्चेत असलेले औरंगाबाद (Aurangabad ) शहरात देखील खड्ड्यांचे सामाज्र पाहायला मिळत आहे

Sep 6, 2022, 01:47 PM IST

मोठी बातमी| औरंगाबादचं नाव Google Map ने बदललं

औरंगाबादचं नाव Google Map ने बदललं, औरंगाबादचं नाव आता या नावाने सर्च करा

Jul 19, 2022, 04:19 PM IST

मटण रस्सा झणझणीत हवा म्हणून त्यानं बायकोला...

 ऐकावं ते नवलच असला काहीसा प्रकार ही तक्रार ऐकल्यावर येतोय.

Jun 11, 2022, 05:06 PM IST

पैगंबरासाठी मुस्लिम समाज रस्त्यावर, औरंगाबाद, सोलापूरमध्ये मोर्चा

भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी केलेल्या वक्त्यवाचा निषेध करण्यासाठी मुस्लिम समाज एकवटला आहे. 

Jun 10, 2022, 04:25 PM IST
 Aurangabad Additional Water Supply from Corporation to People PT1M7S

विकृतीची हद्दच झाली, बापकडूनच 6 व्या वर्षांपासून अत्याचार

पोलिसांनी पळून गेलेल्या अल्पवयीन मुलीला शोधलं पण तिने जे सांगितलं त्यानंतर पायाखालची जमीनच सरकली

May 30, 2022, 02:56 PM IST

मुलाला कामावरुन काढलं, रागात बापाने रुग्णालयच फोडलं

वाळूज एमआयडीसी परिसरातील एका खासगी रुग्णालयावर तीन ते चार जणांनी हल्ला केल्याची घटना घडलीय. 

May 23, 2022, 04:50 PM IST
Imtiyaz Jalil Wants To Promise From Fadanvis For Solving Problem Of Water PT1M16S

Video| "मी भाजप सोबत पण..." MIM नेता इम्तियाज जलील यांचे वक्तव्य

Imtiyaz Jalil Wants To Promise From Fadanvis For Solving Problem Of Water

May 23, 2022, 01:25 PM IST

बायकोला साडी नेसता येत नाही, म्हणून नवऱ्याने एवढा मोठा निर्णय घ्यायला नको होता...

बायकोला साडी नेसता येत नाही, हॉटेलात जेवता येत नाही, म्हणून नवऱ्याने जे पाऊल उचललं ते चुकलंच...

May 17, 2022, 03:26 PM IST