aurangabad news

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करा, निर्देश देत न्यायालयाकडून यंत्रणांना खडे बोल

Aurangabad News : 17 वर्ष उलटूनही परिस्थिती सुधारलेली नाही... न्यायालयानं केली कानउघडणी... निवडणुकीनंतर सुधारणार का ही परिस्थिती? 

 

Apr 25, 2024, 08:48 AM IST

छत्रपती संभाजीनगरमध्ये गाजत असलेली ‘शत्रू संपत्ती’ म्हणजे काय?

Enemy Property:  1962 मध्ये चीन आणि 1965 व 1971 मध्ये पाकिस्तानशी युद्ध झाल्यानंतर भारत सरकारकडून संबंधित देशातील नागरिकांच्या येथील संपत्तीवर ताबा मिळवला होता. सुरक्षा अधिनियमांनुसार ही कार्यवाही करण्यात आली. 

Jan 9, 2024, 04:35 PM IST

Viral News : 3 मुलांची आई 2 वर्षांच्या लहान तरुणासोबत गेली पळून, नवऱ्याने दिली गाव बंदची हाक

Sambhajinagar News : 3 मुलांची आई 2 वर्षांच्या लहान तरुणासोबत गेली पळून या घटनेनंतर बेपत्ता झालेल्या पत्नासाठी तिच्या नवऱ्याने गाव बंद करण्याचा हाक दिली. 

Jul 18, 2023, 02:21 PM IST

संभाजीनगर मध्ये गौतमी पाटीलची एक झलक पाहण्यासाठी छतावर चढले आणि हात पाय

Gautami Patil Sambhaji Nagar: गौतमी पाटीलचा कार्यक्रम आणि राडा हे आता समीकरणच झालं आहे.  गौतमी पाटीलचा डान्स आणि तिची एक झलक पाहण्यासाठी चाहते कोणत्याही धोक्याची पर्वा करत नाहीत.  गौतमीचा कार्यक्रम पाहणे काही चाहत्यांना चांगलेच महागात पडले आहे. 

May 8, 2023, 11:21 PM IST

Aurangabad Rename Issue: संभाजीनगरमध्ये MIMच्या आंदोलनात झळकले औरंगजेबाचे फोटो; इम्तियाज जलील म्हणतात...

संभाजीनगरमधल्या MIMच्या आंदोलनात नाचवले औरंगजेबाचे फोटो, नामांतरला विरोध करण्यासाठी MIMचं आंदोलन. औरंगजेबाच्या फोटोवर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (MIM MP Imtiaz Jalil) यांचा खुलासा. 

Mar 4, 2023, 04:10 PM IST

Aurangabad to Be Renamed: छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगाबाद याचा काय संबंध? MIM खासदार इम्तियाज जलील यांचा सवाल

Aurangabad to Be Renamed: औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर नामांतर करणाऱ्याच्या विरोधात एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (MIM MP Imtiaz Jalil)  लवकरच मोठं आंदोलन छेडणार आहेत. इतकंच नाही तर शिंदे-भाजप सरकारला इशारा देत खासदार जलील यांनी नव्या नावाचा देखील पर्याय सुचवला आहे.

Feb 28, 2023, 05:32 PM IST

दररोज 'ब्ल्यू शर्ट' का घालता? Aditya Thackeray म्हणतात "आई मला ओरडत असते..."

Aaditya Thackeray Blue Shirt: आदित्य ठाकरेंचा लुक चर्चेत आहे, तो निळ्या शर्टमुळे. अनेकवेळा (Shiv samvad Yatra) ते निळ्या रंगाचा शर्ट आणि जीन्स अशा पोशाखामध्ये दिसलेत. त्यामुळे अनेकांना त्यांच्या स्टाईलविषयी उत्सुकता निर्माण झालीये.

Feb 9, 2023, 08:10 PM IST

Liquor: जाम से जाम टकराएगा! औरंगाबादमध्ये दारूचा महापूर, तब्बल 'इतक्या' हजार कोटींचा महसूल गोळा

औंरगाबादच्या जिल्ह्यात दारूची जबरदस्त विक्री वाढल्याची आकडेवारी समोर आली आहे. 1 एप्रिल 2022 ते 31 जानेवारी 2023 या दहा महिन्यांतच तब्बल 4 हजार 14 कोटी 87 लाख रुपयांचा महसूल राज्य शासनाला दिला आहे.

Feb 2, 2023, 03:44 PM IST

Weather Update: पुन्हा बरसणार! कडाक्याच्या थंडीत 'या ' राज्यात पावसाचा इशारा, जाणून घ्या IMD चा अंदाज

Weather Update: निर्सगाच्या जादूपुढे कोणाचेच चालत नाही, हे अगदी खरं ठरणार आहे वाटतं... कारण ऐन कडाक्याच्या थंडीत हवामान विभागाकडून पावसाचा इशारा वर्तवण्यात आला आहे.जाणून घ्या तुमच्या शहरात पाउस कोसळणार की थंडीचा कडाका बसणार आहे? 

Jan 22, 2023, 09:39 AM IST

Aurangabad Fire News : चटई कंपनीला भीषण आग; लाखो रुपयांचे नुकसान, पाहा VIDEO

गेल्या काही दिवसाआधी औरंगाबाद येथील कपडा मार्केट लाइन येथील दुकानांना आग लागल्याची घटना ताजी असतांनाच आता पुन्हा एका कंपनीला आगीची घटना समोर आली आहे.  वाळूज महानगर परिसरातील औद्योगिक वसाहतीत असलेल्या 'चटई कंपनी'ला ही भीषण आग लागली आहे. 

Jan 16, 2023, 02:47 PM IST

Crime News : हातावर टॅटू, शिर धडापासून वेगळे... औरंगाबदच्या बंद कंपनीत आढळलेल्या मृतदेहाने एकच खळबळ

Crime News : वाळूज एमआयडीसीत असलेल्या बंद कंपनीत असलेले साहित्य घेण्यासाठी काही जण गेले होते. त्यावेळी एका खड्ड्यात तरुणाचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत मृतदेह ताब्यात घेतला आहे

Jan 15, 2023, 05:43 PM IST

Maharashtra Weather : या जिल्ह्यांत सर्वाधिक कमी तापमान, राज्यात पुढचे 48 तास महत्वाचे

Maharashtra Weather : राज्यात पुणे, कोकणसह मराठवाडा आणि विदर्भामध्ये बहुतांश जिल्ह्यांमध्ये थंडीचा कडाका वाढणार आहे. (Maharashtra Weather News Updates)

Jan 11, 2023, 11:56 AM IST

Sambhaji Nagar News : आठ-नऊ एकर शेती, घरचं चांगलं पण...ठाकरे गटाच्या आमदाराला तरुण शेतकऱ्यांचा फोन

Maharashtra Political News : एकीकडे महाराष्ट्रात सत्तासंघर्षाची (Maharashtra Political Crisis) महासुनावणी सुरु आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या गटासाठी अग्निपरीक्षा आहे. अशातच शिवसेना आमदारासमोर वेगळं संकट उभं ठाकलंय. 

Jan 10, 2023, 11:27 AM IST

Alibaug News: काशिद समुद्रात बुडून दोन शाळकरी मुलांचा मृत्यू; ठरली आयुष्यातील शेवटची पिकनीक!

Students drowned at kashid beach: स्थानिक प्रशासकीय यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केलं. दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती आहे. काशिद समुद्रात पाच जण बुडाले.

Jan 9, 2023, 11:29 PM IST