'मी आज खेळत असतो तर बुमराहला...'; पॉन्टिंगचं म्हणणं ऐकलं का? हा आत्मविश्वास की Overconfidence?
Ricky Ponting On Bumrah: भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची सध्या क्रिकेट विश्वात चांगलीच हवा आहे. मात्र सध्या ऑस्ट्रेलियाच्या माजी क्रिकेटपटूने त्याच्याबद्दल एक विधान केलं आहे.
Dec 7, 2024, 08:41 AM IST'काहीही झालं तरी...', अफगाणिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियन कॅप्टनचा भारताला इशारा
T20 World Cup Australia Captain Warning To Team India: सुपर 8 फेरीमधील हा सामना भारताला जिंकावाच लागणार आहे. असं असतानाच आता ऑस्ट्रेलियन कर्णधाराने भारताला इशारा दिला आहे.
Jun 24, 2024, 11:51 AM ISTऑस्ट्रेलियाचा कर्णधार क्लार्क होणार निवृत्त
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकेल क्लार्क याने निवृत्तीची घोषणा केली आहे. वर्ल्डकप २०१५ च्या फायनलनंतर आपण निवृत्ती स्वीकारु असे मायकेल याने म्हटले आहे.
Mar 28, 2015, 09:36 AM ISTरेकॉर्डब्रेक मायकल... एका वर्षात चार डबल सेन्चुरी!
ऑस्ट्रेलियन कॅप्टन मायकल क्लार्कनं ऍडलेड टेस्टमध्ये रेकॉर्डब्रेक कामगिरी केली आहे. क्लार्कनं एका वर्षात चार डबल सेंच्युरीज झळकावण्याचा रेकॉर्ड केलाय.
Nov 22, 2012, 05:54 PM IST