australia women

Alyssa Healy | ऐलिसा हेलीची वर्ल्ड कपमध्ये विक्रमी कामगिरी, दिग्गजांना पछाडलं

ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट (Austraia Womens Team) टीमने अंतिम सामन्यात इंग्लंड (England Womens) पराभूत करत वर्ल्ड कप (Womens World Cup 2022) जिंकला आहे. 

Apr 3, 2022, 04:39 PM IST

ICC Womens World Cup 2022 : एलीसा हीलीचा शतकी तडाखा, ऑस्ट्रेलिया वर्ल्ड चॅम्पियन, फायनलमध्ये इंग्लंडवर मात

ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट टीमने इंग्लंडचा पराभव करतस सातव्यांदा वर्ल्ड कप जिंकण्याची कामगिरी केली आहे. अलिसा हिली (Alyssa Healy) ऑस्ट्रेलियाच्या विजयाची शिल्पकार ठरली.  

 

Apr 3, 2022, 02:30 PM IST

वादात अडकलेल्या ऑस्ट्रेलियाला मिळाली मोठी आनंदाची बातमी, टीमने बनवला वर्ल्ड रेकॉर्ड

चेंडू कुरतडल्याप्रकरणी वादात अडकलेली ऑस्ट्रेलियन टीमला सध्या संकटाचा सामना करावा लागत आहे. मात्र, याच संकटाच्या काळात ऑस्ट्रेलियन टीमसाठी भारतीय मैदानातून एक आनंदाची बातमी आली आहे. पाहूयात काय आहे ही आनंदाची बातमी...

Mar 31, 2018, 08:17 PM IST

इंग्लडला नमवून ऑस्ट्रेलिया फायनलमध्ये

 महिलांच्या टी-२० वर्ल्ड कपच्या पहिल्या सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने इंग्लडचा पाच धावांनी पराभव केला. अत्यंत चुरशीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियन महिला संघाने फायनलमध्ये धडक मारली आहे. 

Mar 30, 2016, 05:52 PM IST

ऑस्ट्रेलिया विजयी मिळविले महत्त्वाचे दोन गुण

  ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने आज झालेल्या सामन्यात नऊ गडी राखून श्रीलंकेचा पराभव केला आहे. 

Mar 24, 2016, 08:46 PM IST