ऑस्ट्रेलियात 26/11 ची पुनरावृत्ती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 15, 2014, 05:26 PM ISTकॅफे आणि रेस्टॉरंटमधील सुरक्षा वाढविली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 15, 2014, 02:18 PM ISTसिडनी हल्ल्यानंतर मुंबईत हायअलर्ट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 15, 2014, 12:49 PM ISTसिडनीच्या कॅफेत दिसला इसिसचा काळा झेंडा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 15, 2014, 09:47 AM ISTसिडनीतील ओलिस नाट्य १७ तासांनी संपले, भारतीय सुखरूप
सिडनीमध्ये एका कॅफेमध्ये ३० - ४० जणांना बंदुकीच्या धाकावर ओलीस ठेवलेल्या दहशतवाद्याचे नाव शेख हारून मोसीन असल्याचे वृत्त आहे.
Dec 15, 2014, 08:34 AM ISTभारत वि. ऑस्ट्रेलिया : विराटची कॅप्टन इनिंग अपयशी
भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान सुरु असलेल्या चार टेस्ट मॅचच्या सीरिजमधल्या पहिल्या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियानं भारतला ४८ रन्सनं हरवलंय.
Dec 13, 2014, 01:24 PM ISTडेव्हिड वॉर्नर आणि वरूण एरॉन यांच्यात जुंपली
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिल्या क्रिकेट टेस्टमध्ये शुक्रवारी आक्रमकता दिसून आली. नो बॉलवर बोल्ड झालेल्या वॉर्नरला अंपायरने परत बोलविल्यानंतर डेव्हिड वॉर्नर आणि वरूण एरॉन यांच्यात बाचाबाची झाली.
Dec 12, 2014, 01:39 PM ISTसचिन, धोनी, गांगुली, द्रविडला नाही जमले, ते विराटने करून दाखवले
भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनी, द वॉल राहुल द्रविड, प्रिन्स ऑफ कोलकता सौरभ गांगुली यांना जमलं नाही, ते भारताचा मध्यम फळीतील फलंदाज विराट कोहलीने करून दाखवले आहे. कर्णधार म्हणून आपली पहिली कसोटी खेळताना त्याने पहिल्या डावात शतक झळकविण्याची कामगिरी केली आहे.
Dec 11, 2014, 05:12 PM ISTबाऊन्सर उसळून विराटवर आदळला आणि...
ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटर फिल ह्युजेस याच्या मृत्यूला आठवडाही उलटत नाही तोच भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान सुरु असणाऱ्या टेस्ट मॅचच्या तिसऱ्या दिवशी आणखी एक अनर्थ होण्यापासून टळला.
Dec 11, 2014, 08:42 AM ISTभारत Vs ऑस्ट्रेलिया (पहिली टेस्ट)
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
Dec 9, 2014, 08:31 AM ISTह्युजेस ऑस्ट्रेलिया संघाचा १३ वा खेळाडू
दिवंगत ऑस्ट्रेलियन खेळाडू फिल ह्युजेस याला श्रद्धांजली देताना ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीमध्ये राष्ट्रीय संघात १३ वा खेळाडू म्हणून स्थान दिले आहे. तसेच त्याला विविध माध्यमातून श्रद्धांजली देण्यात येणार असल्याचेही वचन दिले आहे.
Dec 8, 2014, 06:30 PM ISTरोहीत ऑस्ट्रेलियन चॅलेंजसाठी सज्ज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 6, 2014, 06:26 PM ISTएरॉनचा चौकार, टीम इंडियाने सीए इलेवनला २४३वर गुंडाळले
जलद गोलंदाज वरूण एरॉनच्या चार विकेटच्या मदतीने भारताने दोन दिवसीय दुसऱ्या सराव सामन्याच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलिया इलेवनला २४३ धावांवर गुंडाळले. फिल ह्युजेसच्या निधनानंतर एका आठवड्यानंतर आज दोन्ही संघ मैदानात उतरले.
Dec 4, 2014, 08:12 PM ISTफिल ह्युजला अखेरचा निरोप, क्लार्कनं दिला खांदा
क्रिकेट खेळताना डोक्याला बॉल लागून मृत्यू झालेला ऑसी क्रिकेटपटू फिल ह्युजेसवर आज अंत्यसंस्कार होणार आहेत. मॅक्सव्हिल या त्याच्या जन्मगावी ह्युजेसवर अंत्यसंस्कार होणार आहेत.
Dec 3, 2014, 08:25 AM IST