australian open 2023

Australian Open: ऐन सामन्यात राफेल नादालचं रॅकेट गायब, टेनिस कोर्टवर खळबळ; Video Viral

ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा सुरु असून राफेल नादालला पहिल्याच सामन्यात धक्कादायक अनुभव आला. ऑस्ट्रेलियान ओपन स्पर्धेत राफेलचा पहिला सामना जॅक ड्रॅपर विरुद्ध सुरु होता. पहिल्या सेटमध्ये 4-3 अशी स्थिती असताना राफेल नादालनं रॅकेट बदलण्याचा निर्णय घेतला. मात्र बसण्याच्या ठिकाणी रॅकेट नसल्याचं पाहून धक्का बसला. 

Jan 16, 2023, 04:09 PM IST