auto sector

Sensex and Nifty Today: निफ्टी पुन्हा गडगडला; पाहा कुठले शेअर घसरले आणि कुठले वाढले?

Share Market Sensex and Nifty Today: गेल्या दोन महिन्यांपासून निफ्टीमध्ये (Nifty) मोठी घसरण पाहायला मिळते आहे तर सेन्सेक्स वाढताना दिसते आहे. त्यातून आता लेटेस्ट अपडेस्ट्सनुसार निफ्टीमध्ये अस्थिरता असून निफ्टी (Nifty Clashes in Share Market) पुन्हा एकदा कोसळताना दिसत आहे. 

Feb 28, 2023, 11:46 AM IST

पहिल्यांदा गाडी विकत घेताय? Maruti Suzuki कंपनीनं सांगितलं 'हा' पर्याय ठरेल उत्तम

देशात मारुती सुझुकीच्या गाड्यांना सर्वाधिक पसंती मिळत आहे. कारण गेल्या काही महिन्यात कंपनीच्या गाड्यांची मागणी वाढत आहे.

Sep 19, 2022, 02:14 PM IST

दिवाळीत गाडी घ्यायचा विचार करताय, तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी

वाहनकर्ज आतापर्यंतच्या निचांकावर आलं असून बँकांनी अनेक ऑफर्सही दिल्या आहेत

Oct 19, 2021, 10:28 PM IST

सणासुदीच्या दिवसांध्ये Auto सेक्टरला मिळणार बुस्ट; Maruti, Tata Motors, Bharat Forge मध्ये तेजीची शक्यता

मागील काही महिन्यांपासून  सेमीकंडक्टर चिपच्या टंचाईमुळे ऑटो सेक्टरवर परिणाम झाला आहे.  परंतु आता येत्या सणांच्या दिवसांमध्ये ऑटो सेक्टरमध्ये चांगली ग्रोथ दिसण्याची शक्यता आहे.

Oct 5, 2021, 04:10 PM IST

Vespa ला 75 वर्षे पूर्ण झाल्याने बाजारात लॉन्च केल्या दोन शानदार स्कूटर

टू व्हिलर (Two Wheeler) वाहन कंपनी पियाजिओ व्हेस्पाने (Piaggio Vespa) बाजारात दोन नवीन मॉडेल्स बाजारात आणली आहेत.  

Mar 13, 2021, 11:04 AM IST

मोठी बातमी: सर्वोच्च न्यायालयाकडून BS-IV श्रेणीतील नव्या वाहनांच्या नोंदणीला स्थगिती

यापूर्वी न्यायालयाने BS-IV श्रेणीतील वाहनांची विक्री ३१ मार्च २०२० पासून बंद करण्याचे आदेश दिले होते. 

Jul 31, 2020, 12:36 PM IST

Maruti suzuki : १७ वर्षात पहिल्यांदाच इतकं नुकसान; १५००० कोटी रुपयांचा सेल डाऊन

कंपनीच्या इतिहासातील सर्वात वाईट तिमाही असल्याचं कंपनीने सांगितलं आहे.

Jul 30, 2020, 04:34 PM IST

Marurti Suzukiला फटका; केवळ इतक्या कारची विक्री

कंपनीच्या मे महिन्याच्या विक्रीमध्ये 86 टक्के घसरणीची नोंद झाली आहे.

Jun 1, 2020, 02:31 PM IST

नवीन वर्षांत लॉन्च होणार 'टाटा'ची इलेक्ट्रिक कार

टाटा मोटर्सकडून नवीन टेक्नोलॉजी लॉन्च करण्यात आली आहे.

Sep 20, 2019, 04:21 PM IST

वाहननिर्मिती क्षेत्रात मंदीची लाट; चारचाकी वाहनांच्या विक्रीत ४१ टक्क्यांची घट

अनेक राज्यांनी जीएसटीचे दर कमी करायला विरोध दर्शवला आहे.

Sep 9, 2019, 02:02 PM IST

'देशावर अभूतपूर्व आर्थिक अरिष्ट; विलक्षण उपायाची गरज'

गेल्या ७० वर्षांमध्ये अर्थव्यवस्थेत कधीही अशाप्रकारचे संकट उभे राहिले नव्हते.

Aug 23, 2019, 11:35 AM IST
नाशिक | वाहन उद्योगाच्या अखेरच्या घटका PT2M16S

नाशिक | वाहन उद्योगाच्या अखेरच्या घटका

नाशिक | वाहन उद्योगाच्या अखेरच्या घटका

Aug 14, 2019, 02:30 PM IST
 Motor Vehicle car company economy crisis in auto sector PT58S

VIDEO | ऑटो उद्योगात भीषण मंदी

Motor Vehicle car company economy crisis in auto sector

Aug 13, 2019, 03:10 PM IST

फाईव्ह स्टार मिळवणारी ही पहिली भारतीय कार

जागतिक स्तरावरील एनसीएपीने (NCAP) टाटा मोटर्सच्या एसयूव्ही नेक्सॅानला फाईव्ह स्टार सुरक्षा रेटिंग दिली आहे. तसेच महिंद्राच्या मराज्जोला या श्रेणीत फोर स्टार रेटिंग मिळाली आहे. त्याचबरोबर टाटा नेक्सॅान भारतातील पहिली फाईव्ह स्टार रेटींग मिळवणारी कार ठरली आहे.

Dec 7, 2018, 11:15 PM IST