automobile news in marathi

Winter Bike Tips: हिवाळ्यात बाईकची घ्या अशी काळजी; मिळेल जबरदस्त मायलेज

Winter Bike Tips: हिवाळ्यात घ्या बाईकची अशी काळजी... कमी मायलेजची चिंता होणार दूर

Nov 15, 2024, 06:16 PM IST

मार्केटमध्येआली सगळ्यात स्वस्त कार; शोरूम बाहेर खरेदी करण्यासाठी प्रचंड गर्दी, किंमत फक्त...

Mahindra Scorpio N  : महिंद्रा स्कॉरपियोचं सगळ्यात स्वस्त मॉडेल घेण्याचा विचार करताय? मग आजच खरेदी करा ही मॉडेल...

Nov 15, 2024, 04:40 PM IST

Maruti Suzuki च्या 'या' गाडीची मागणी वाढली, आता बूक केली तर सहा महिन्यांनी मिळणार

भारतात मारुती सुझुकीच्या गाड्यांना मोठी मागणी आहे. कंपनीने अलीकडेच अपडेटेड मॉडेल लाँच केलं आहे. या गाडीचा परफॉर्मन्स पाहता मागणी वाढली आहे.  पुरवठ्याच्या तुलनेत मागणी जास्त असल्यानं वेटिंग पिरीयड वाढला आहे. त्यामुळे मारुती सुझुकीची गाडी आज बूक केली तर सहा महिने वाट पाहावी लागणार आहे.

Oct 13, 2022, 06:22 PM IST