Google play store वरून App डाऊनलोड करताना सावधान! डेटा लीक संदर्भात अलर्ट
हे अॅप जर तुमच्या फोनमध्ये असतील तर आजच डिलीज करा.
Sep 11, 2021, 06:29 PM ISTसावधान... गूगल, व्हॉट्सअॅप, फेसबूक करते हेरगिरी
सायबर सेक्युरीटी फर्म अवास्ट यांनी गूगल, व्हॉट्सअॅप आणि फेसबूक यांच्यावर हेरगिरीचा गंभीर आरोप लावला आहे. आपल्या युजर्सवर हेरगिरी करून त्यांचा इंटरेस्ट किंवा आवड जाणून घेऊन त्यानुसार जाहिराती पाठवत असल्याचे आरोपात म्हटले आहे. हे सर्व युजर्सला माहीत असल्याचं कटू सत्य त्यांनी मांडल आहे.
Oct 28, 2015, 09:38 PM IST