उन्हाळी सुट्ट्यांमध्ये मैदानी खेळ खेळताना होणाऱ्या दुखापती कशा टाळाल? तज्ज्ञांनी दिली खास टिप्स
शारीरिक क्रियांमुळे वाढलेली पाठदुखी, गुडघ्यावर तसेच खांद्यांवर येणारा अतिरिक्त ताण, फ्रॅक्चर आणि तोल जाऊन पडल्यामुळे होणाऱ्या सांध्यासंबंधीत दुखापतींचा सामना करावा लागू शकतो.
Mar 29, 2024, 05:02 PM ISTरतन टाटांनी आपल्या सर्वांना केलंय एक महत्त्वाचं आवाहन! पोस्टला 15 लाखांहून अधिक Likes
Ratan Tata Instagram Post: रतन टाटांनी केलेली ही पोस्ट पाहून अनेकांनी अशा माणसासाठी इन्स्ताग्रामवर रिस्पेक्ट बटण हवं असं म्हटलं आहे. तर बऱ्याच जणांनी या विषयाकडे लक्ष वेधल्याबद्दल रतन टाटांचे आभार मानले आहेत.
Jul 6, 2023, 08:24 AM IST