axis bank atm

नागपूरच्या एटीएममध्ये लागतेय लॉटरी

एटीएममध्ये 500 रुपयांचा आकडा टाकल्यानंतरही अधिक पैसे विड्रॉ झाले.

Jun 15, 2022, 11:00 AM IST

बॅंकेच्या एटीएममधून पाचपट पैसे, एटीएम ठिकाणी गर्दी उसळली

राजस्थानमधील सीकर जिल्ह्यात अजीतगड येथे एटीएममधून पाचपट पैसे आल्याने लोकांची पैसे काढण्यासाठी गर्दी उसळली. एटीएममधून १०० रुपयांऐवजी ५०० च्या नोटा येऊ लागल्या. तर ५०० ऐवजी १०००च्या नोटा येऊ लागल्यात. ही बातमी समजतात याठिकाणी चक्क रांग लागली.

Dec 17, 2015, 02:26 PM IST