ayodhya ram mandir opening date

Ram Mandir: सर्वसामान्यांना कधी घेता येणार रामललाचे दर्शन?

Ayodhya Ram Darshan: सर्वसामान्यांना रामललाचे दर्शन कधीपासून मिळणार आहे? सर्वसामान्य जनतेसाठी दुसऱ्या दिवशी दर्शन सुरु होणार आहे. 23 जानेवारीपासून सर्वसामान्य जनता रामललाचे दर्शन घेऊ शकणार आहे. तीर्थक्षेत्राच्या अधिकृत वेबसाइटवर आरती आणि इतर तपशील तपासता येणार आहे. 

Jan 17, 2024, 05:59 PM IST

Ayodhya Ram Mandir Inauguration : बॉलीवूडच्या फक्त 'या' सेलिब्रेटींना अयोध्येतून बोलावणं; यादी आली समोर, पाहा PHOTO

Ayodhya Pran Pratishtha : अयोध्येत राम मंदिराची तयारी जोरात सुरु आहे. श्री रामाचे बाल रुप रामललाचा अभिषेक आणि प्राणप्रतिष्ठापना 22 जानेवारी 2024 रोजी होणार आहे. अयोध्येत 70 एकर जागेवर राम मंदिर बांधले जात आहे. श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने अभिषेक सोहळ्यासाठी देशभरातील नामवंत व्यक्तींना आमंत्रित केले आहे. या यादित 3 हजार व्हीआयपींसह एकूण 7 हजार लोकांना आमंत्रित करण्यात आले आहे.  

 

Dec 29, 2023, 11:34 AM IST

अयोध्येतील राम मंदिरच्या पूजाऱ्यांना मोठी भेट, 6 महिन्यात दुसऱ्यांदा वेतनवाढ

Ayodhya Ram Mandir: अयोध्येतील राम मंदिरातील मुख्य पुजारी व सहाय्यक पुजाऱ्यांच्या वेतनात गेल्या सहा महिन्यात दुसऱ्यांदा वाढ करण्यात आली आहे. 

Oct 11, 2023, 04:45 PM IST