ayodhya

रात्री 12 वाजता हनिमूनला, 3 तासात सगळं काही बिनसलं; प्रदीपचा तो अखेरचा कॉल अन् नंतर...; सगळं रहस्य उलगडलं

Ayodhya Couple Death: शिवानीचा मृत्यू रात्री 3 वाजता गळा दाबल्याने झाला. म्हणजेच रात्री 12 वाजता झोपायला गेले असता त्या तीन तासात दोघांमध्ये असं काही झालं की, प्रदीपने शिवानीचा जीव घेतला. प्रदीपने आपल्या एका नातेवाईकालाही फोन केला होता. 

 

Mar 11, 2025, 03:28 PM IST

'मोदींनी देव बदलल्याचा...', 'रामाचा नवा वनवास' म्हणत ठाकरेंच्या सेनेची अयोध्येवरुन कठोर शब्दांत टीका

Shivsena Slams PM Modi modi Over Ram Mandir: लोकसभा निकालानंतर मोदी एकदाही अयोध्येत गेले नाहीत. ज्या राममंदिराचा जप मोदी अष्टौप्रहर करीत होते त्यांनी रामाचे नावच टाकले हा कसला परिणाम? असा सवाल ठाकरेंच्या पक्षाने विचारला आहे.

Nov 12, 2024, 06:52 AM IST
NSG Special Squad On Four Days Of Ayodhya Visit PT50S

Ayodhya| अयोध्यात NSGचं केंद्र बनवण्याची तयारी

NSG Special Squad On Four Days Of Ayodhya Visit

Jul 17, 2024, 09:25 AM IST

LokSabha Election Result : जिथं रामाच्या पाऊलखुणा, तिथं भाजपला 'वनवास'

LokSabha Election Result : प्रभू श्रीरामाच्या नावावर भाजपने गेली 4 दशकं राजकारण केलं. त्याच रामाच्या पाऊलखुणा असलेल्या जागेवर भाजपला येत्या पाच वर्षाचा वनवास भोगावा लागणार आहे.

Jun 6, 2024, 11:56 PM IST

'मुलाने घराबाहेर काढलं, पण तू स्वप्न पूर्ण केलंस', तरुणाने सुरक्षारक्षकाची अयोध्येला जाण्याची इच्छा केली पूर्ण, VIDEO व्हायरल

Viral Video: जेव्हा सुरक्षारक्षकाने सोशल मीडिया इन्फ्यूएन्सर भगतला आपलं अयोध्या राम मंदिराला भेट देण्याचं स्वप्न आहे सांगितलं, तेव्हा त्याने लगेच ते पूर्ण करण्याचं ठरवलं. 

 

Jun 6, 2024, 08:20 PM IST

राम मंदिर बनलं, विमानतळ झालं, तरीही अयोध्येत का हरली भाजप? 'ही' आहेत कारणं

Ayodhya Ground Zero Report : लोकसभा निवडणुकीत भाजपने 400 पारचा नारा दिला होता. पण प्रत्यक्षात भाजपला 240 जागांवर समाधान मानावं लागलं. देशात अनेक ठिकाणी भाजपला पराभव पत्करावा लागला. यात भाजपाला अनपेक्षित धक्का बसला तो अयोध्येत.

Jun 6, 2024, 04:29 PM IST

'अध्योयावासियांनो हे लाजिरवाणं', सोनू निगमच्या नावे पोस्ट व्हायरल; अखेर म्हणाला 'याच घाणेरड्यापणामुळे मी...,'

एक्सवर सोनू निगम (Sonu Nigam) नावाच्या एका अकाऊटंवरुन अयोध्येतील निकालावर पोस्ट शेअर करण्यात आली होती. या पोस्टवरुन नेटकऱ्यांनी बॉलिवूड गायक सोनू निगमला टार्गेट करण्यास सुरुवात केली आहे. 

 

Jun 6, 2024, 03:31 PM IST

VIRAL VIDEO : चंदन टीका लावणाऱ्याची कमाई ऐकून नेटकरी शॉक, म्हणतो- 'डॉक्टर से कम समझे क्या!'

Trending Video : सोशल मीडिया एका चिमुकल्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. या मुलाची कमाई ऐकून तुम्हाला शॉक बसेल. 

May 7, 2024, 12:46 PM IST

करिअरमध्ये टॉपला जाण्यासाठी हनुमानजींकडून शिका 'या' 8 गोष्टी

 हनुमानजींकडून आपल्याला अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. या गोष्टी तुम्ही फॉलो केलात तर तुम्ही तुमच्या करिअरमध्ये टॉपला जाऊ शकता. 

Apr 22, 2024, 08:10 PM IST

निलगायीची बाईकला धडक! शिंग छातीत घुसल्याने तरुणाचा मृत्यू; 7 सेकंदांचा थरार कॅमेरात कैद

Viral Accident Video Bike Collision With Nilgai: बाजारामध्ये निघालेल्या या तरुणाच्या अपघाताचा धक्कादायक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. हा सारा घटनाक्रम अवघ्या 7 सेकंदांमध्ये घडला असून व्हिडीओ पाहून अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे.

Apr 18, 2024, 11:44 AM IST