VIDEO | "श्रीरामपूर जिल्हा करा", राज्यातील जिल्ह्याचं विभाजन होऊन श्रीरामपूर जिल्हा?
Ahmednagar district should be divided into Srirampur district on 22 jan citizens demand
Jan 20, 2024, 05:30 PM IST...तर रामलल्लाही खूश होणार नाही, सावित्रीच्या लेकींना नकोय प्राणप्रतिष्ठेची शालेय सुट्टी
Ram Lalla Pran Pratishtha: राज्यातील शाळा तसेच इतर आस्थापनांना 22 जानेवारी रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर एका शाळेने प्रवाहाविरुद्ध निर्णय घेतलाय.
Jan 20, 2024, 04:23 PM IST'मी अयोध्येला नक्की जाणार, जे करायचे ते करा'; राम मंदिर सोहळ्यावर हरभजन सिंगचे रोखठोक मत
Harbhajan Singh : अनेक राजकीय पक्षांनी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे निमंत्रण नाकारल्यानंतर हरभजन सिंगने महत्त्वाचे विधान केलं आहे. आपण या कार्यक्रमासाठी जाणार असल्याचे हरभजन सिंगने म्हटलं आहे.
Jan 20, 2024, 04:02 PM ISTAyodhya Ram Mandir | रामल्लासाठी आज साखर फळांचा नैवेद्य, 81 कलशांतील जलही वापरलं जाणार
Ayodhya Ramlalla Nitya Pooja
Jan 20, 2024, 11:30 AM ISTमुकेश अंबानींचा 22 जानेवारीसाठी मोठा निर्णय, देशभरातील रिलायन्सच्या...
Reliance Industries : अब्जाधीश उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स उद्योगसमूहाने त्यांच्या देशभरातील सर्व कर्मचाऱ्यांसाठी 22 जानेवारीसंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे.
Jan 20, 2024, 11:28 AM ISTरामलल्लाची मूर्ती आणि प्रभावळीवरील चिन्हांचा अर्थ
रामलल्लाची मूर्ती आणि प्रभावळीवरील चिन्हांचा अर्थ
Jan 20, 2024, 09:54 AM ISTNagpur | नागपुरात राम मंदिराची हुबेहुब प्रतिकृती, घराच्या अंगणात अयोध्या
Nagpur Ram Mandir Model Exclusive
Jan 19, 2024, 09:25 PM IST'या' व्यक्तीने साकारलीय भव्य राम मंदिराची कलाकृती
Ram Mandir : रामलल्लाच्या मूर्तीची पहिली झलक समोर आलीये. राम मंदिरातील गर्भगृहात आसनावर ही मूर्ती ठेवण्यात आली आहे. याच मूर्तीची 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या सोहळ्यासाठी अनेक रामभक्त अयोध्येत दाखल झाले आहेत. अयोध्येत राम मंदिराची भव्यता थक्क करणारी आहे.
Jan 19, 2024, 08:51 PM ISTअयोध्येत ATS कमांडोंची सुरक्षा, जाणून घ्या कशी असते त्यांची ट्रेनिंग
Ayodhya Security : अयोध्येत 22 जानेवारीला होणाऱ्या रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याची (Ram Mandir Pran Pratishtha) जय्यात तयारी सुरु आहे. या पार्श्वभूमीवर अयोध्येत (Ayodhya) कडेकोट सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. पोलिसांशिवाय एटीएस कमांडोंची (ATS Commando) सोहळ्यावर नजर असणार आहे.
Jan 19, 2024, 08:15 PM ISTअयोध्येच्या राम मंदिरातील प्रसाद भक्तांना घरबसल्या मिळणार? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
अयोध्या राम मंदिरातील प्रसाद तुम्हाला घरबसल्या अगदी मोफत मिळू शकतो, असा दावा एका कंपनीने केला आहे. आता या दाव्यामागील सत्य समोर आलं आहे.
Jan 19, 2024, 08:06 PM ISTमोठी बातमी! 22 जानेवारीला महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर
Ram Mandir : येत्या 22 जानेवारीला अयोध्येत रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा केली जाणार आहे. हा सोहळा सर्वांना पाहाता यावा यासाठी 22 जानेवारीाल राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
Jan 19, 2024, 05:05 PM IST200 किलो वजन, 51 इंच उंची, जाणून घ्या रामलल्लाच्या मूर्तीची 9 वैशिष्ट्यं
Ram Mandir Pran Pratishtha : ज्या क्षणाची संपूर्ण देश वाट बघतोय, तो क्षण आता जवळ आलाय. प्रभू श्रीरामची मूर्ती अयोध्येतल्या राममंदिराच्या गर्भगृहात स्थापन करण्यात आलीय. येत्या 22 तारखेला रामलल्लाच्या मुर्तीची प्राण प्रतिष्ठा केली जाणार आहे.
Jan 19, 2024, 04:57 PM ISTरोमपद राजाने सुंदर देहविक्री करणाऱ्या महिलांकडे का आश्रय घेतला?
वाल्मिकी रामायणात राजा दशरथचा मंत्री सुमंत याने त्यांना ऋषी श्रृंगाविषयी सांगितलं. ऋषीशृंगाने आपला यज्ञ केल्यास फायदा होईल असं सांगितलं. मग राजा दशरथ त्याला ऋष्यशृंगाला राजा रोमपादाने परत कसं बोलावलंय याबद्दल विचारलं.
Jan 19, 2024, 04:22 PM ISTAyodhya Ram Mandir Pran Pratishtha | पाहा प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची रुपरेषा
Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha schedule
Jan 19, 2024, 11:45 AM ISTनवी मुंबईच्या कांबळे दाम्पत्याला अयोध्येत रामलल्लाच्या पुजेचा मान; पंतप्रधानांसोबत होणार सहभागी
Ram Mandir Ayodhya : राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलं आहे. अयोध्येत राम लल्लाची पूजा करण्याचा मान नवी मुंबईतील कांबळे दांम्पत्याला मिळाला आहे.
Jan 19, 2024, 09:57 AM IST