ayushman khurana

सलमान खानची जागा घेणार आयुष्मान; तीच जादू अनुभवता येणार का?

आयुष्मान खुराना सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. आयुष्मानच नाव सलमान खानशी जोडलं गेलं आहे. त्याला कारण काय?

Dec 25, 2024, 12:08 PM IST

Diwali 2022: Ayushmann Khurrana कडे दिवाळीपूर्वीच रंगली पार्टी, पत्नी ताहिराने Video केला शेअर

Bollywood Diwali Party 2022: मुंबईत (Mumbai) रविवारी आयुष्मान खुराना आणि पत्नी ताहिरा कश्यप (Tahira Kashyap) यांनी बॉलिवूड (Bollywood) कलाकारांसाठी दिवाळी पार्टीचं (Diwali Party 2022) आयोजन केलं होतं. ताहिराने या पार्टीचा व्हिडीओ (Video) सोशल मीडियावर (Social media) शेअर केला आहे. 

Oct 18, 2022, 09:52 AM IST

कतरिनावरील प्रेम व्यक्त करताना त्याचा चेहरा पाहण्याजोगा होता....

'कतरिना आता माझी होवू शकत नाही...', अखेर अभिनेत्याकडून मनातली गोष्ट उघड

 

Nov 24, 2021, 11:44 AM IST

मुली समजायच्या Single; बॉलिवूडच्या हँडसम हंक अभिनेत्यानं दिली बाबा झाल्याची बातमी

Female Fans च्या मनावर राज्य करणाऱ्या या अभिनेत्यानं ही पोस्ट करत अनेकांनाच थक्क केलं. 

Aug 27, 2021, 05:58 PM IST

कोरोनामुळे आयुषमान खुरानाने गमावली जवळची व्यक्ती

कोरोना व्हायरसने सर्वत्र हाहाकार माजवला आहे. अनेकांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावलं आहे. 

Jun 5, 2021, 09:30 AM IST

यशस्वी होऊनही 'बधाई हो'च्या सिक्वलमध्ये आयुष्मान गायब

सिक्वलमध्ये चाहत्यांचा हिरमोड होताना दिसणार आहे. 

Mar 10, 2020, 11:15 AM IST

प्रियकराला आयुष्यमान म्हणतोय, 'मेरे लिये तुम काफी हो....'

काही दिवसांपूर्वीच त्याच्या 'शुभ मंगल ज्यादा सावधान' या चित्रपटाचा ट्रेलरही प्रदर्शित करण्यात आला

Feb 4, 2020, 01:27 PM IST

दुसऱ्या दिवशी 'बाला'ची विक्रमी कमाई

'बाला' चित्रपट सध्या चढत्या क्रमावर आहे. 

Nov 10, 2019, 01:55 PM IST

आयुषमानच्या 'आर्टीकल १५' चित्रपटाची पहिल्या दिवशीच बक्कळ कमाई

चित्रपटाची कथा २०१४ मध्ये उत्तर प्रदेशच्या बदायू येथे झालेल्या सामूहिक बलात्कारावर आधारलेली आहे.

Jun 29, 2019, 11:32 AM IST

एकमेकांच्या मिठीत जुन्या आठवणींत रमले आयुष्यमान आणि भूमि

 आयुष्यमान खुराना आणि भूमि पेडणेकर आठवणीत रमले आहेत. 

Sep 2, 2018, 08:15 AM IST

‘दंगल गर्ल’ सान्या मल्होत्राला लागली मोठी लॉटरी, हा असेल अभिनेता!

‘दंगल’ या सिनेमातून डेब्यू करणारी अभिनेत्री सान्या मल्होत्रा आता पुन्हा एकदा आपल्या चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.

Dec 2, 2017, 01:30 PM IST

बर्थडे स्पेशल : आयुष्मान खुरानाचा टीव्ही अँकर ते अॅक्टरपर्यंतचा प्रवास...

२०१२ मध्ये 'विकी डोनर' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये आपल्या करियरची सुरुवात करणारा अभिनेता आयुष्मान खुराना आज वयाची ३३ वर्ष पूर्ण करत आहे. 

Sep 14, 2017, 01:48 PM IST

यशस्वी अभिनेता होण्याअगोदर ट्रेनमध्ये गायचा गाणं

बॉलिवूडमध्ये २०१२ साली आलेल्या 'विकी डोनर' या सिनेमापासून करिअर सुरू केलेल्या आयुष्यमान खुराना आज एक यशस्वी अभिनेता आहे. आयुष्यमानची नुकतेच 'बरेली की बर्फी' आणि 'शुभमंगल सावधान' हे दोन सिनेमे प्रदर्शित झाले आहेत. आणि हे दोन्ही सिनेमे लोकांनी अतिशय पसंद केले आहेत. 

Sep 4, 2017, 08:07 PM IST

आयुषमान बनणार मराठी शास्त्रज्ञ `शिवकर तळपदे`

‘विकी डोनर’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेला आयुषमान खुराना आता मराठी शास्त्रज्ञ शिवकर तळपदे यांची भूमिका साकारत आहे. शिवकर तळपदे हे महाराष्ट्रातील असे शास्त्रज्ञ होते, ज्यांनी युरोपातील राईट बंधूंच्याही आधी स्वयंचलित विमानाचा शोध लावला असल्याचं मानलं जातं.

Oct 7, 2013, 04:47 PM IST