azaad maidan

राजा जिवंत हवा तर... संभाजीराजे यांचा इशारा कुणाला?

मराठा आरक्षणासाठी मुंबई येथील आझाद मैदानात संभाजीराजे उपोषणाला बसले आहेत. त्यांची भेट घेण्यासाठी शिवसेना सचिव खासदार अनिल देसाई, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आझाद मैदानात पोहोचले.

Feb 27, 2022, 02:52 PM IST