Kazakhstan plane crash video : अल्लाहच्या नावाचा धावा अन् आक्रोश; विमान क्रॅश होण्यापूर्वीची थरकाप उडवणारी दृश्य समोर...
Kazakhstan plane crash video : प्रवाशानं मोबाईलमध्ये चित्रीत केला भीतीचा माहोल. पाणून धडकीच भरतेय. कझाकस्तानमधील विमान दुर्घटनेनं संपूर्ण जग हादरलं.
Dec 26, 2024, 11:07 AM IST
विमानाचे डायरेक्ट 2 तुकडे झाले; 2024 या वर्षातील सर्वात भायनक अपघात
कझाकिस्तानमध्ये ज्या विमान कंपनीच्या विमानाचा अपघात झाला त्या कंपनीबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. 32 वर्ष जुन्या या कंपनीची मार्केट व्हॅल्यु 5 कोटी रुपये देखील नाही.
Dec 25, 2024, 06:07 PM ISTकझाकिस्तानध्ये मोठी दुर्घटना! प्रवाशांना घेऊन जाणारं विमान कोसळलं, आतापर्यंत 42 जणांचा मृत्यू
कझाकिस्तानमधील अकातू विमानतळजवळ एक प्रवासी विमान कोसळलं आहे. दुर्घटनेत आतापर्यंत 42 जणांचा मृत्यू झाला आहे.
Dec 25, 2024, 01:41 PM IST