b s ranjan

जबरा.... या विद्यार्थ्याला दहावीत मिळाले १०० टक्के गुण

 सध्या देशातील विविध राज्यांमध्ये १० वी आणि १२ वीचे निकाल येणे सुरू आहेत. अशात  अनेक विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी एक प्रेरणा ठरू शकतो, असा कामगिरी बी. एस. रंजन नावाचा १६ वर्षीय विद्यार्थ्याने केली आहे. 

May 20, 2016, 08:33 PM IST