काळवीटांसाठी नेत्याचा जीव घेतला आता टार्गेट सलमान... पण बिष्णोईंसाठी काळवीट एवढं महत्त्वाचं का?
Why Blackbuck Is So Important For Bishnoi Community: बिष्णोई समाजातील गुंडांच्या टोळीने मुंबईमध्ये बाबा सिद्दींकी हत्या करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. मात्र हा सगळा संघर्ष काळवीटांसाठी सुरु आहे असं तुम्हाला सांगितलं तर नक्कीच आश्चर्य वाटेल. पण काळवीट बिष्णोई समाजासाठी एवढे महत्त्वाचे का आहेत?
'यार तेरा गँगस्टर...', बाबा सिद्दिकी यांच्या मारेकऱ्याने ठेवली होती Instagram पोस्ट, म्हणतो , 'सभ्य बाप...'
Baba Siddique Murder: आरोपी फोटोमध्ये बाईकला टेकून उभा असल्याचं दिसत आहे. 'यार तेरा गँगस्टर है जानी,' अशी कॅप्शन त्याने फोटोला दिली होती. 24 जुलै त्याने ही पोस्ट शेअर केली होती.