baba vanga prediction

बाबा वेंगाची भविष्यवाणी ठरली तंतोतंत खरी, डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील हल्ल्यावर काय म्हणाले होते?

Baba Vanga prediction On Donald Trump : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर शनिवारी संध्याकाळी जीवघेणा हल्ला झाला. राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत उमेदवार असलेल्या ट्रम्पवर झालेल्या हल्ल्यामुळे संपूर्ण अमेरिकेत खळबळ उडाली आहे.

Jul 15, 2024, 05:11 PM IST

बाबा वेंगांची थरकाप उडवणारी भविष्यवाणी! 'पृथ्वीवरुन नष्ट होईल मनुष्य'

Baba Vengas Prediction:युरोपमध्ये यावर्षी दहशतवादी हल्ला होऊ शकतो, अशी भविष्यवाणी त्यांनी केलीय. 2024 मध्ये जगातील शक्तीशाली देश जैविक हल्ला करु शकतो. जागतिक अर्थव्यवस्था हादरवणारे आर्थिक संकट येईल असेही म्हटलंय. सायबर हल्ले वाढतील, असेही भविष्यवाणीत म्हटलंय. मनुष्य पृथ्वीवरुन नष्ट होईल. 5079 मध्ये पृथ्वी नष्ट होईल असे त्यांनी भविष्यवाणीमध्ये म्हटलंय. 

May 7, 2024, 10:07 PM IST

Baba Vanga Predictions : बाबा वांगाची 2023 मधील 'या' भविष्यवाणी ठरल्या खऱ्या! '2024 साली...'

Baba Vanga Predictions For 2024 : येणार वर्ष म्हणजे 2024 हे New year नाही तर Risky year असणार आहे, असं भाकीत baba vanga यांनी केलं आहे. 

Sep 22, 2023, 12:20 PM IST

त्राहिमाम! पृथ्वीची कक्षा बदलून सुरु होणार विध्वंस, 'या' एका व्यक्तीच्या भाकितानं भरली धडकी

Baba Vanga Predictions 2023: आता पृथ्वीवर नाही होणार रात्र, ही कोणती खगोलीय घटना नाही, तर हे आहे विध्वंसाचं पहिलं पाऊल... संदर्भांसह कोण करतंय हा दावा?

 

Sep 22, 2023, 06:32 AM IST

Baba Venga : बाबा वेंगा यांची भविष्यवाणी खरी ठरली, सूर्याच्या पृष्ठभागावर स्फोट

Baba Vanga Predictions : भविष्यवेत्ते बाबा वेंगा यांची भविष्यवाणी खरी ठरली आहे. सूर्याच्या पृष्ठभागावर मोठा स्फोट झाला आहे. सूर्यावरील 'AR 2838' नावाच्या सनस्पॉटवर हा स्फोट झाला आहे.

Jan 7, 2023, 07:38 AM IST

Baba vanga : बाबा वेंगाच्या भविष्यवाणीने भरली धडकी, 2022 मध्ये अनेक भाकिते ठरली खरी? जाणून घ्या कसं असणार 2023 वर्ष

Baba Vanga Predictions: बाबा वेंगा यांचे 2022 वर्षासाठीचे दोन भाकीत (Baba Vanga 2022 Predictions) खरे ठरले आहेत. आता 2022 वर्ष संपायला अवघे 22 दिवस उरले असल्याने बाबा वेंगाची उरलेली भाकितेही खरी ठरतील का, हा प्रश्न आहे. 

Dec 27, 2022, 04:22 PM IST

Baba Vanga : बाबा वेंगा यांची पुढील वर्षाची भविष्यवाणी, 2023 साठी धोकादायक इशारा

Baba Vanga Prediction: बुल्गारियामध्ये जन्मलेल्या बाबा वेंगा यांनी काही वर्षापूर्वी  भविष्यवाणी केली आहे. त्यानुसार पुढील 2023 मध्ये एका मोठ्या घडामोडीची शक्यता आहे. पृथ्वीची कक्षा (Earth's Orbit) बदलू शकते.

Dec 25, 2022, 03:46 PM IST

Baba Vanga Predictions 2023: कोरोनानंतर नागरीकांना 'या' विनाषकारी समस्या भेडसावणार, बाबा वेंगा यांची भविष्यवाणी

Baba Vanga Predictions 2023 : बाबा वेंगा (Baba Vanga Predictions 2023) यांनी 2023 या नवीन वर्षासाठी केली आहेत. ही भाकिते आता किती खरे आणि किती खोटे ठरतात, हे येत्या वर्षात कळणार आहे. 

Dec 7, 2022, 05:38 PM IST

Baba Vanga Prediction : Baba Venga ने 2023 साठी केल्या 'या' भविष्यवाणी ऐकून तुम्ही पडाल चिंतेत

हॅप्पी नव्हे, Risky New year.... baba vanga च्या 'या' भविष्यवाणी थरकाप उडवणाऱ्या

 

 

Nov 28, 2022, 12:13 PM IST

Baba Vanga : बाबा वेंगाची धडकी भरवणारी भविष्यवाणी; सन 2023 मध्ये भारतात येणार 'हे' भयानक संकट

 सन 2023 वर्षात भारतात काय घडणार हे देखील बाबा वेंगाने सांगितले. यामुळे हे वर्ष भारतासाठी टेन्शन वाढवणारे ठरणार आहे.

Nov 17, 2022, 07:48 PM IST

Bana Vanga : बाबा वेंगा यांचं नवे मोठे भाकीत; 'या' भविष्यवाणीने लोकांत घबराट, आता काय होणार?

Bana Vanga :बुल्गारिया (Bulgaria) येथे जन्मलेल्या बाबा वेंगा (Baba Vanga) यांची आजपर्यंतची भाकिते खरी ठरली आहेत. त्यामुळे त्यांच्या नव्या भाकितामुळे लोकांत घबराट पसरली आहे. वयाच्या 12 व्या वर्षी वादळात बाबा वेंगा यांनी आपली दृष्टी गमावली, पण भविष्यवाण्यांमुळे बाबा वेंगा यांना जगभरात चांगलीच ओळख मिळाली आहे.  बाबा वेंगा यांनी येणार्‍या काळासाठी अनेक महत्त्वपूर्ण भविष्यवाण्या केल्या आहेत. 

Nov 3, 2022, 01:09 PM IST

भारतासाठी पुढील 2 महिने खतरनाक; बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी झाली तर ...

आता भारतीयांसाठी  ही धोक्याची घंटाच आहे असं म्हणाव लागेल. 

Oct 28, 2022, 01:37 PM IST

Nostradamus Predictions 2023: अवकाशापासून तिसऱ्या विश्वयुद्धापर्यंत; नॉस्त्रेदमस यांच्या 5 हादरवणाऱ्या भविष्यवाणी

बाबा वेंगालाही मागे टाकताहेत या भविष्यवाणी... जगभरात असं काही घडेल याची तुम्ही कल्पनाही केली नसावी... 

Oct 15, 2022, 09:20 AM IST

Baba Vanga Prediction: बाबा वेंगांच्या 4 भीतीदायक भविष्यवाणी, येत्या काही महिन्यांत हे खरं होणार?

Baba Vanga: भविष्यवेत्ते बाबा वेंगा यांनी 2022 या वर्षासाठी एकूण 6 भाकिते केली होती. त्यापैकी 2 भाकिते आत्तापर्यंत खरी ठरली आहेत आणि उरलेली भाकितेही येत्या काळात खरी ठरतील अशी भीती लोकांना वाटत आहे.

Oct 14, 2022, 12:54 PM IST