Baba Vanga Predictions 2025 : 'या' 5 राशी नवीन वर्ष 2025 मध्ये होणार गडगंज श्रीमंत; बाबा वेंगाचं भविष्यवाणी
Baba Vanga Horoscope 2025 : बाबा वेंगा या अंध महिलेने केलेली भाकीत जगभरात प्रसिद्ध आहे. बाबा वेंगाने 9/11 आणि ब्रेक्झिट सारख्या जागतिक घटनांच्या अचूक भविष्यवाणी केली होती. आतापर्यंत त्यांनी केलेल्या अनेक घटनांची भविष्यवाणी खरी ठरलीय. आता नवीन वर्ष 2025 हे 5 राशींच्या लोकांना श्रीमंत करणार आहे, अशी भविष्यवाणी केलंय.
Dec 15, 2024, 10:48 PM IST
बाबा वेंगाने वर्तवलेल्या 10 भविष्यवाण्या ज्या खऱ्या ठरल्यात; जे सांगितलं तसंच घडलं
Baba Vanga : बाबा वेंगाने अनेक भविष्यवाण्या केल्या आहेत. बाबा वेंगाच्या खऱ्या ठरलेल्या 10 भविष्यवाण्या जाणून घेऊया.
Dec 12, 2024, 11:24 PM IST2025 ची सुरुवात महाभयंकर! 2043 मध्ये मुस्लिम राजवट... बाबा वेंगाची धडकी भरवणारी भविष्यवाणी
Baba Vanga Predictions : 2025 हे वर्ष कसे असेल याबाबात बाबा वेंगा याने धक्कादायक भविष्यवाणी केली आहे. जाणून घेऊया कसं असेल 2025 हे वर्ष.
Nov 16, 2024, 06:49 PM ISTMicrosoft Tech Glitch: बाबा वेंगांची भविष्यवाणी खरी ठरली?
Microsoft outage: मायक्रोसॉफ्टमध्ये बिघाड झाल्याने जगभरात अनेक ठिकाणी सेवा बंद झाल्या होत्या. त्यामुळे मोठं नुकसान देखील झालं आहे. अशातच बाबा वेंगा यांनी 2024 साठी केलेली भविष्यवाणी खरी ठरत असल्याचं म्हटलं जात आहे.
Jul 19, 2024, 04:37 PM ISTबाबा वेंगाची भविष्यवाणी ठरली तंतोतंत खरी, डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील हल्ल्यावर काय म्हणाले होते?
Baba Vanga prediction On Donald Trump : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर शनिवारी संध्याकाळी जीवघेणा हल्ला झाला. राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत उमेदवार असलेल्या ट्रम्पवर झालेल्या हल्ल्यामुळे संपूर्ण अमेरिकेत खळबळ उडाली आहे.
Jul 15, 2024, 05:11 PM IST2025 पासून महायुद्ध, महाविनाशाची सुरुवात! वर्षभरात खरी ठरणार बाबा वांगाची भविष्यवाणी?
Baba Vanga Prediction: 2025 पासून महायुद्ध, महाविनाशाची सुरुवात! वर्षभरात खरी ठरणार बाबा वांगाची भविष्यवाणी? बाबा वांगा, एक प्रसिद्ध बल्गेरियन भविष्य सांगणारे आहेत. त्यांनी प्रिन्सेस डायनाचा मृत्यू आणि अमेरिकत झालेल्या 9/11 च्या हल्ल्यांसारख्या घटनांची भविष्यवाणी केली होती.
Jul 11, 2024, 04:50 PM ISTBaba Vanga Prediction : बाबा वेंगा यांचं हवामानाबाबत भाकीत काय सांगतं? खरंच येत्या काळात उष्णतेमुळे...
Baba Vanga Prediction : बाबा बांगा यांनी हवामानाबाबत भाकीत केलं असून येत्या काळात उष्णतेमुळे काय परिणाम होणार याबद्दल सांगितलंय.
May 18, 2024, 09:54 AM ISTBaba Vanga Predictions : बाबा वेंगाची 2024 मधील 'या' भविष्यवाणी ठरल्या खऱ्या!
भविष्यवाण्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या बाबा वेंगाच्या 2024 साठीच्या दोन भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या आहेत.
Feb 26, 2024, 09:22 PM ISTबाबा वेंगाकडून 2024 ची भविष्यवाणी, नैसर्गिक आपत्तीपासून ते सायबर हल्ल्यांपर्यंत सारं काही सांगितलं
बाबा वेंगा यांनी 2024 ची केली भविष्यवाणी ... काय घडणार या वर्षात जाणून घ्या?
Feb 18, 2024, 08:37 AM ISTबाबा वेंगाची 2024 साठी हादरवणारी भविष्यवाणी! केली 'ही' 8 धक्कादायक भाकितं
Baba Vanga Predictions For 2024 : 'बाल्कानच्या नॉस्ट्राडेमस' अशी ओळख असलेलेल्या जगप्रसिद्ध महिला भविष्यकार बाबा वेंगा यांनी 2024 संदर्भातील भविष्यवाणी केली आहे.
Dec 30, 2023, 08:48 PM ISTबाबा वेंगाची 7 हादरवणारी भाकितं, 2024 मध्ये 'या' घटनांचा होणार जगावर परिणाम
Baba Vanga Predictions: बाबा वेंगाची अनेक भाकितं खरी ठरली आहेत, असे त्यांचे समर्थक सांगतात. 2023 साठी बाबा वेंगा यांनी केलेली अनेक भाकितं खरी ठरलीत. आता 2024 साठी बाबा वेंगाने सात भाकितं वर्तवली आहेत.
Dec 1, 2023, 07:47 PM ISTBaba Vanga Predictions : बाबा वांगाची 2023 मधील 'या' भविष्यवाणी ठरल्या खऱ्या! '2024 साली...'
Baba Vanga Predictions For 2024 : येणार वर्ष म्हणजे 2024 हे New year नाही तर Risky year असणार आहे, असं भाकीत baba vanga यांनी केलं आहे.
Sep 22, 2023, 12:20 PM ISTBaba Vanga: बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी ठरणार? डिसेंबर 2023 मध्ये आस्मानी कहर अन्...
Baba Vanga Predictions: बाबा वांगा यांनी 2023 या वर्षासाठी अनेक भाकिते केली आहेत, ज्या अनेक गोष्टी खऱ्या ठरत आहेत. आता डिसेंबरमध्ये त्यांनी केलेली भविष्यवाणी खरी होणार का?
Jun 8, 2023, 01:15 AM ISTTurkey Earthquake : तुर्कीत शक्तिशाली भूंकप येणार...असा बाबा वेंगानी आधीच दिला होता इशारा
Turkey Earthquake : 2023 मध्ये अणुऊर्जा प्रकल्पाचा स्फोट होऊ शकतो, ज्यामुळे विषारी ढग आशिया खंडावर पसरण्याची शक्यता आहे
Feb 7, 2023, 03:35 PM ISTBaba vanga : बाबा वेंगाच्या भविष्यवाणीने भरली धडकी, 2022 मध्ये अनेक भाकिते ठरली खरी? जाणून घ्या कसं असणार 2023 वर्ष
Baba Vanga Predictions: बाबा वेंगा यांचे 2022 वर्षासाठीचे दोन भाकीत (Baba Vanga 2022 Predictions) खरे ठरले आहेत. आता 2022 वर्ष संपायला अवघे 22 दिवस उरले असल्याने बाबा वेंगाची उरलेली भाकितेही खरी ठरतील का, हा प्रश्न आहे.
Dec 27, 2022, 04:22 PM IST