महाराष्ट्रातील प्रती चैत्यभूमी... मुंबईच्या चैत्यभूमीप्रमाणे लाखो अनुयायी देतात भेट; बाबासाहेबांच्या अस्थी रुमालात गुंडाळून इथं आणल्या
Chaityabhumi : बाबासाहेबांना अभिवादन आणि आदरांजली वाहण्यासाठी मुंबईला जाऊ न शकलेले अनुयायी अमरावती जिल्ह्यातील नया अकोला इथल्या प्रती चैत्यभूमीवर येऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहतात.
Dec 6, 2024, 09:15 PM ISTलष्काराच्या बॅरेकमध्ये सुरु झालेलं मिलिंद महाविद्यालय; शिक्षणाची ज्ञानगंगा मराठवाड्यात अवतरली
Aurangabad Milind Mahavidyalaya : डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती संभाजी नगरचे ऋणानुबंध आहेत. संभाजीनगरात अनेक वस्तू आणि वास्तू त्या इतिहासाची आजही साक्ष देत आहेत.
Dec 6, 2024, 08:53 PM ISTमहाड येथे शिवसृष्टी प्रमाणे भिमसृष्टी साकारणार; आमदार भरत गोगावले यांची मोठी घोषणा
Mahaparinirvan Din 2024: महाड येथे शिवसृष्टी प्रमाणे भिमसृष्टी साकारली जाणार आहे. आमदार भरत गोगावले यांनी ही घोषणा केली आहे.
Dec 6, 2024, 03:53 PM IST