babasaheb ambedkar

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्मच का स्वीकारला?;...म्हणून साजरा केला जातो 'धम्मचक्र प्रवर्तन दिन'

Dhammachakra Pravartan Din 2025 : दसऱ्याच्या मुहूर्तावर महाराष्ट्रासह बाबासाहेबांचे लाखो अनुयायी नागपुरात येऊन धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यात येतो. त्यामागील इतिहास तुम्हाला माहितीय का?

Oct 2, 2025, 03:32 PM IST

'बाबासाहेबांनी म्हणजे बिनपाण्यानेच...'; आंबेडकरांना भेटल्यानंतर महाराष्ट्रातील बड्या नेत्यानं असं का म्हटलेलं?

Babasaheb Ambedkar Advice To Acharya Atre: बाबासाहेब आंबेडकरांकडे हा प्रश्न घेऊन गेल्यानंतर त्यांनी नेमका सल्ला दिला याबद्दलची माहिती दिली आहे.

Aug 13, 2025, 10:34 AM IST

भारतीयांसाठी अभिमानाची बाब! न्यूयॉर्कमध्ये 14 एप्रिल डॉ. भीमराव आंबेडकर दिवस म्हणून घोषित

Ambedkar Day In New York: समस्त भारतीयांसाठी एक अभिमानाची बाब आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त न्यूयॉर्कमध्ये आंबेडकर दिवस साजरा केला जाणार आहे. 

 

Apr 15, 2025, 02:33 PM IST
Sushma Andhare On Babasaheb Ambedkar PT2M
Bhau Kadam On Babasaheb Ambedkar PT1M26S
President Droupadi Murmu Tribute To Babasaheb Ambedkar 134th Birth Anniversary PT3M44S
Babasaheb Ambedkar Memorial Awaits For Completion PT1M3S

'बाबासाहेब म्हणाले होते की, मुसलमानांनी भारतावर-हिंदूंवर...'; मराठी माणसाला राज ठाकरेंचं आवाहन

Raj Thackeray On Babasaheb Ambedkar Jayanti 2025: राज ठाकरेंनी त्यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरेंचाही उल्लेख केला आहे. नेमकं ते काय म्हणालेत पाहूयात...

Apr 14, 2025, 10:51 AM IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने देशातील किती विद्यापीठं आहेत माहितीये का? ही यादी वाचून व्हाल थक्क

List Of Universities Named After Babasaheb Ambedkar: ज्या विद्यार्थ्याने शाळेबाहेर बसून शिक्षण घेतले, त्यांच्या नावाने आज भारतात किती विद्यापीठं आहेत हे पाहून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही.

Apr 14, 2025, 07:15 AM IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मुलाचा साधेपणा... 'त्या' एका कृतीनं सिद्ध झालेला सूर्यपुत्राचा मोठेपणा

Ambedkar Jayanti 2025 : महामानवाच्या मुलासंदर्भातील एक असा किस्सा जो खूप काही शिकवून जातो. कसं होतं वडील- मुलाचं नातं?

 

Apr 11, 2025, 11:34 AM IST

Babasaheb Ambedkar Quotes: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे 10 प्रेरणादायी विचार; देतील आत्मविश्वासाने जगण्याचं बळ

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2025 Quotes in Marathi : डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे भीमराव रामजी आंबेडकर  यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी झाला.  भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा दिवस भारतात उत्साहाने साजरा केला जातो.

Apr 10, 2025, 05:02 PM IST
Controversy over Union Home Minister Amit Shah's statement about Babasaheb Ambedkar PT4M35S

बाबासाहेब आंबेडकरांवरील विधानामुळे वाद झाल्यानंतर अमित शाहांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले 'काँग्रेस आंबेडकर...'

Amit Shah Ambedkar controversy :  बाबासाहेब आंबेडकरांसाठीच्या माझ्या शब्दांचा विपर्यास केला जात असल्याचे अमित शाह यांनी पत्रकार परिषदेतून स्पष्टीकरण दिलं. बाबासाहेबांचा अपमान आपण कधीच करू शकत नाही, असं ते म्हणाले. 

Dec 18, 2024, 06:12 PM IST

आंबेडकरांवरुन वाद: 'SC/ST ची अनेक हत्याकांडं...', शाहांच्या मदतीला धावले मोदी; काँग्रेसवर बरसले

PM Modi Support Amit Shah Slams Congress: भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल केंद्रीय गृहमंत्र्यांनी केलेल्या विधानावरुन सुरु असलेल्या वादामध्ये पंतप्रधानांनी आपली भूमिका मांडली.

Dec 18, 2024, 02:34 PM IST